मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Daily Archives: May 9, 2018

नामनिर्देशनाच्या सातव्या दिवशी ११ पक्षांनी घेतले २४ अर्ज

भंडारा, दि. ९ : भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ७ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात हेंमत पटले भाजपा-२ अर्ज,

Share

सी-६०, सीआरपीएफच्या उत्कृष्ट कामगिरीने पोलीस दलाची मान उंचावली

गडचिरोली,दि.09 – गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर व  २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकीत सी-६० व सीआरपीएफच्या जीवानांनी उत्कृ ष्ट कामगिरी बजावत ४० नक्षलवाद्यांना कंठस्रान

Share

कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस आघाडीचे उमेदवार कुकडे 10 मे रोजी करणार नामांकन दाखल

गोंदिया/भंडारा,दि.09ः-काॅंग्रेस – राष्ट्रवादी कांग्रेस चे अधीकृत उमेदवार माजी आमदार मधुकर कुकडे हे उद्या 10 में गुरुवार ला सकाळी 11 वाजता जलाराम मंगल कार्यालय, भंडारा येथून रैलीने नामांकन दाखल करण्याकरीता जिल्हाधिकारी

Share

विदर्भवादी पक्ष एकत्रित पोटनिवडणूक लढवणार

भंडारा,दि.09 : भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या उद्देशाने अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन उमेदवार लढविण्याचा एकमताने निर्णय घेतला असल्याचे

Share

इव्हीएमवर भरवसा ठेऊ नका- यशवंत सिन्हा

पणजी: इलेक्ट्रोनिक वोटिंग मशिन्सवर (इव्हीएम)भरवसा ठेऊ नका, लोकांचे मत वेगळे आणि मशिन्सचे मत वेगळे होण्याची पूर्ण शक्यता असल्याचा इशारा माजी केंद्रीय अथर्मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे. दोनापावला येथील इंटरनेशनल

Share

गोरेगाव बाजार समितीमध्ये चालतेय अवैध वसुली

गोंदिया,दि.०९-जिल्ह्यातील गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या काही वर्षातील व्यवहाराकडे बघितल्यास कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करुन बाजार समितीला नफ्यात आणण्याएैवजी लुट करण्याचा प्रकारच संचालक मंडळाच्यावतीने चाललाय की काय अशा प्रकार समोर

Share

डांगुर्ली पाणीपुरवठा योजनेचे आटले पाणी

शहरवासींना पाणीटंचाईची भीती : उपाययोजना करण्याची ‘ागणी गोंदिया,दि.9  : शहराला भेडसावणाèया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणातून कालव्याद्वारे डांगुर्ली येथील पाणीपुरवठा योजनेजवळ वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.मात्र, पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेल्या

Share

पालकमंत्र्यांच्या दत्तक गावातून जाणार्या रस्त्यावर खड्डे

सडक अर्जुनी,दि.09ः – तालुक्यातील आमदार दत्तक गाव कणेरी /राम येथे अनेक विकासात्मक कामे झाली असली तरी आजही या गावातून गोंडउमरी / राका फाट्याकडे जाणारा अंदाजे 300 मीटर रस्त्याची दुरावस्था झाली

Share

जम्मू काश्मीरमधून सहा दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर,दि.09(वृत्तसंस्था) –  बारामूलामधून सहा दहशतावद्यांना अटक करण्यात आली आहे.  भारतीय जवानांनी या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा  जप्त केला आहे.  या शस्त्रसाठ्यावरुन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा मोठा कट आखला होता असा अंदाज व्यक्त केला जातोय. लष्कर

Share

‘भाऊ’ मुनगंटीवारांची तीन विद्यापीठांत स्वत:च्याच नावे याेजना!

मुंबई,दि.09 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १ ऑगस्ट रोजी ‘बांबू हँडिक्राफ्ट अँड आर्ट युनिट’ (BHAU- ‘भाऊ’) सुरू करावेत, असे

Share