मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Daily Archives: May 14, 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक १८ उमेदवार रिंगणात

ङ्घ मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत गोंदिया,दि.१४ : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. वैद्य २४ उमेदवारांपैकी आज ६

Share

पलूस-कडेगाव पोटनिवडुकीतून भाजपची माघार

सांगली दि. १४ :-: पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपने भरलेला अर्ज मागे घेत या निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेसच्या विश्वजित कदमांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.यासाठी

Share

निवडणूक निरिक्षकांनी घेतला लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

भंडारा,दि. १४ :- भंडारा गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीमध्ये प्रथमच ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. याबाबत मतदारांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी

Share

आता मिळणार मताचा पुरावा-जिल्हाधिकारी 

 पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा वापर भंडारा,दि. 14:- लोकसभा पोट निवडणूकीसाठी कुणाला मत दिले याची खात्री पटवून देण्यासाठी पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा वापर करण्यात

Share

नागपुरात विद्यार्थिनीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार

नागपूर दि. १४ :-: रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्याने पायी घरी जात असलेल्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचे दोघांनी दुचाकीवर बळजरीने बसवून अपहरण केले. तिला एका पडक्‍या घरात नेऊन दोरीने हातपाय बांधून रात्रभर

Share

200, 2000 रुपयांच्या खराब नोटा असतील तर व्हा सावध !

मुंबई,दि.14 -नोटाबंदी लागू झाल्यानंतर आरबीआयकडून 200 रुपये व 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येऊन दीड वर्ष झाली. पण व्यवहारात आलेल्या या नवीन नोटांबाबतच्या समस्या वाढताहेत. कारण, तुमच्याजवळ  असलेल्या 200 किंवा 2000 रुपयांच्या

Share

ओबीसी नेते वाढले,समाज मात्र मागासलेलाच -डाॅ.उदित राज

नागपूर,दि.14ः- स्वतःच्या हक्क आणि अस्तित्वासाठी कधीही पुढे न येणारा ओबीसी समाज आजही संभ्रमात आहे.वर्षानुवर्ष अन्याय सहन करुनही लढण्यासाठी तयार नाही.त्यातच आज घडीला ओबीसींचे नेते वाढले,पण समाज मात्र मागासलेलाच असल्याचे चित्र

Share

काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी देणे चुकीचे; खडसे

मुंबई,दि.14(विशेष प्रतिनिधी)- भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूमुळे पालघरमध्ये रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. मात्र, या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. हे साफ चुकीचे असल्याचे

Share

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज दिवस;शिवसेनाप्रमुख पटलेंची हकालपट्टी?

गोंदिया/पालघर, दि. 14- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 24 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून, उद्या (दि. 14) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे, भाजपचे हेमंतकुमार

Share

बुलढाणा जिल्ह्यात १० किलो गांजा जप्त

बुलढाणा,दि.14ः- जिल्ह्यात रविवारला आरोपिकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीच्या आधारे केली.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहीतीवरून मलकापूर येथून मुंबई येथे गांजा

Share