मुख्य बातम्या:

Daily Archives: May 17, 2018

अडीच लाख रुपये लाचप्रकरणी कागल तहसीलदारांसह दोन तलाठी अटक

कोल्हापूर,दि.17 : सुळकुड (ता. कागल) येथील जमिनीच्या ७/१२ पत्रिकेवर नाव नोंद करण्यासाठी कागल तहसीलदारांसह दोन तलाठ्यांना अडीच लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाने गुरुवारी पकडले.लाचेतील अडीच लाख रुपयांची

Share

रोहयो अतिरिक्त सचिव सारंगीने साधला रोहयो मजूरांशी संवाद

गोंदिया,दि.१७ : रोजगार हमी योजना विभागाच्या केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिव अपराजिता सारंगी यांनी १६ व १७ मे रोजी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देवून कामाची पाहणी केली व योजनेच्या

Share

सत्ताधारी जमात होण्यासाठी जातीअंताची लढाई लढावीच लागेल:दिलीप सोळंके

गडचिरोली, दि.17: बहुजनांमधील लोक मंत्री होणे म्हणजे सत्ता नव्हे. सामाजिक जोखडातून जेव्हा समाज मुक्त होतो; तेव्हाच राज्यक्रांती होत असते. म्हणून सत्ताधारी जमात बनून राज्यक्रांती यशस्वी करायची असेल, तर जातीअंताची लढाई

Share

कर्नाटक नाट्यानंतर 4 राज्यात काँग्रेस-राजदची मागणी

नवी दिल्ली,दि.17(वृत्तसंस्था) – कर्नाटकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष (104) ठरल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आणि गुरुवारी सकाळी त्यांचा शपथविधीही उरकण्यात आला. एकटे येदियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल

Share

लाँग मार्चमध्ये जिल्ह्यातील ५५० कर्मचारी सहभागी होणार

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे नाशिक पासून मुंबईपर्यंत १८ मे पासून लाँग मार्च काढला जाणार आहे. यामध्ये राज्यभरातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास ५५० एनआरएचएम कर्मचारी सहभागी होतील

Share

राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक जाळ्यात

धुळे : बियर शॉपीच्या नूतनीकरणासाठी धुळ्यातील कामकाज पूर्ण करून देण्याच्या मागणीसाठी चार हजारांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक धनराज मून व वरिष्ठ लिपिक रविंद्र अहिरे यांना गुरूवारी

Share

वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

चंद्रपूर,दि.17: चिमूर नगरपरिषद हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील दोन शेतकरी कोटगाव परिसरातील शिवारात बैल व इतर जनावरे चराईसाठी गेले असताना एका पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना जखमी केले. ही घटना बुधवारी

Share

दोन नक्षल्यांना आजन्म दुहेरी कारावासाची शिक्षा

गोंदिया,दि.१७ः- गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या मिसपिरी -धमदीटोला येथे १ डिसेंबर २०११ रोजी कोरची-कुरखेडा-खोब्रामेंढा दलमच्या नक्षल्यांनी केलेल्या हमल्यात १ पोलीस शिपाई ठार व ५ जखमी झाल्याची घटना घडली

Share

कंत्राटी तांत्रिक अधिकारी लाच मागितल्याप्रकरण ताब्यात

तिरोडा,दि.17-येथील पंचायत समिती कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी तांत्रीक अधिकारी ओमप्रकाश सुखराम कटरे यांना आज ३ हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात

Share

नगरसेवकांनी काढली सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा

बुलढाणा,दि.17ःः- जिल्ह्यातील शेगाव  नगर पालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधुन रस्त्याची कामे करण्यात आली. या रस्त्यालगत शहरभर हजारो झाडांची लागवड न.प.च्या वतीने करण्यात आली. मात्र ही झाडे पाण्याअभावी सुकत असल्याने याबाबत प्रशासनाची

Share