मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Daily Archives: May 18, 2018

महाराष्ट्रात चार दिवस आधीच दाखल होणार मान्सून

पुणे,दि.18- मान्सूनचे आगमन यंदा केरळमध्ये चार दिवस आधीच होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून धडकणार आहे. केरळमध्ये मान्सून दाखल

Share

केंद्रीय पथकाने जाणून घेतल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

भंडारा ,दि.18 ::: खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या

Share

अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट

अकोला ,दि.18 :: शहरातील राष्ट्रीय महामार्ग ६ वरील शिवणी विमानतळ येथे चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पेट

Share

‘हमीभाव’ कशाला हवा?, आता मार्केटींग करा: सदाभाऊ खोत

मुंबई, दि.18 :: शेतकऱ्यांच्या घामाचा दाम मागत सरकारच्या नाकात दम आणणाऱ्या शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आपल्याच भूमिकेशी फारकत घेतली आहे. मुंबई येथे ११ व्या कृषि पर्यटन परिषदेत बोलताना “हमीभाव

Share

ठाणेदारांच्या मारहाणीने गंभीर जखमी युवकाचा अखेर मृत्यू

पुसद,दि.18 :- येथील आंबेडकर वाॅर्डात राहणाऱ्या युवकास चौकशीच्या नावाखाली पुसद शहर पोलिस स्टेशनमध्ये आणून ठाणेदार अनिलसिंग गौतम यांनी अमानुषपणे मारहाण करून जखमी केल्याची तक्रार युवकाच्या नातेवाइकाने थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली

Share

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक योग्य समन्वयातून सुरक्षा बंदोबस्त करा- जिल्हाधिकारी काळे

आंतरराज्यीय सीमा परिषद गोंदिया,दि.18 : येत्या 28 मे रोजी लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. गोंदिया हा जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याची तसेच शेजारी नक्षलग्रस्त गडचिरोली

Share

हेराफेरी होवू नये म्हणून प्रत्येक निवडणुक केंद्रावर जामर लावण्यात यावे : नाना पटोले

भंडारा,दि.१८ – कर्नाटक विधानसभेचा हुबळी मतदारक्षेत्रात ईव्हीएम मशिनमध्ये आकड्यांची हेराफेरी करण्यात आली. त्यासाठी भंडारा व गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत हेराफेरी होवू नये म्हणून प्रत्येक मतदानवेंâद्रावर जामर कींवा व्हीव्हीपोर्ट लावले पाहिजेत असे

Share

दलितवस्ती योजनेतील रस्ता चारच महिन्यात उखडला

अभियंत्यासह कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी सुभाष सोनवाने चिचगड,दि.18 – एकीकडे देशात सर्वत्र भ्रस्टाचार मुक्ततेचा ढोल बदडला जात असताना, दुसरीकडे मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या दलितवस्ती सुधार योजनेतून चिचगड येथे सुमारे चार लाखाचा निधी

Share

ट्रॅक्टरखाली दबून बालकाचा मृत्यू

चंद्रपूर,दि.18: बाखर्डी येथील अंतरगाव शेतशिवारात ट्रॅक्टरनी शेतात रोटावेटर करत असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून एका १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. उज्वल निलेश महाकुलकर रा. निमणी असे मृताचे नाव आहे.

Share

सरकारने केवळ गोरगरीब जनतेला वेठीस धरून फोल आश्वासन दिले- प्रफुल पटेल

भंडारा,दि.18- जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले

Share