मुख्य बातम्या:

Daily Archives: May 19, 2018

अहंकारामुळेच खासदाराचा राजीनामा : मुख्यमंत्री

भंडारा,दि.19ः-पालघरमध्ये खासदाराचे निधन झाले म्हणून निवडणूक लागली. पण भंडारा गोंदियात काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदाराने अहंकारामुळेच राजीनामा देऊन ही निवडणूक लादल्याची प्रखर टीका आज

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी, राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली,दि.19(वृत्तंसंस्था) – बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक विधानसभेबाहेर काँग्रेस व जेडीएसनं जल्लोष साजरा केला. ”आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे”, असे म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण

Share

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची २० व २१ रोजी जाहीर सभा

गोंदिया,दि.१९ :  भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत(तानुभाऊ) पटले यांचा निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितिन गडकरी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात येत आहेत.  २० आणि २१ मे रोजी त्यांच्या प्रचार सभेचे आयोजन तिरोडा, तुमसर, सडक अर्जुनी आणि लाखांदूर

Share

वैनगंगा नदीत बूडून दोन युवकांचा मृत्यू

देसाईगंज,दि.१९- वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा पाण्याची पातळी न समजल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १९ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. विक्की चंदन चौधरी (१७) रा.

Share

20 मे रोजी अकोल्यात शेतकरी संघटनेची राज्यव्यापी तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद

अकोला,दि.19ः- कधी काळी जय जवान! जय किसान!!जय विज्ञान!! चा नारा देणारे व २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान कमीत कमी सरकारचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भाजपा आज यत्र,तत्र,सर्वत्र सत्तेत असतांना काँग्रेस

Share

जोडगव्हान येथील महिला सरपंचाला न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव

आकाश पडघन  वाशिम दि19 : मालेगाव तालुक्यातील जोडगव्हान येथील महिला सरपंच दलित असल्याने त्यांच्या हातून विकास कामे होऊ नये या आकस बुद्धीने  इतर सदस्यांनी परस्पर ठराव घेण्याचा सपाटा लावल्याचा आरोप

Share

बिड्रीत शेतकऱ्याची आत्महत्या

गडचिरोली,दि.19ः- कर्ज व नापिकीमुळे कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्‍यातील बिड्री येथे काल रात्री उघडकीस आली. जगन्नाथ कुटके इष्टाम (वय

Share

येदियुरप्पांची विधानसभेत राजीनाम्याची घोषणा;अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले

बेंगळुरू,दि.19(वृत्तसंस्था)ः- कर्नाटक विधानसभेत आम्ही ‘शत-प्रतिशत’ बहुमत सिद्ध करू, असा दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा बहुमत चाचणीआधीच राजीनामा देतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत होती. ही शक्यता तंतोतंत खरी ठरली

Share

क्यूबा एअरलाइन्सचे विमान उड्डान घेताच कोसळले; 104 जणांचा मृत्यू

हवाना(वृत्तसंस्था),दि.19 – क्यूबाच्या सरकारी एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी रात्री उड्डान घेताच कोसळले. या भीषण अपघातात 104 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी हवाना येथील जोस मार्ती एअरपोर्टवर विमानाने उड्डान भरताच डुलकी

Share

मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आज

भंडारा,दि.19: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांचा निवडणूक प्रचार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी मोहाडी आणि साकोली मध्ये येणार आहेत. ते दुपारी ४ वाजता मोहाडी येथील

Share