मुख्य बातम्या:
गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात# #रेल्वे गाडीतून दारूची तस्करी करणारे गडचिरोलीचे तीन युवक ताब्यात# #संविधानाच्या प्रती जाळण्यामागे भाजपाचे प्लॉनिंग;पत्रपरिषदेत जयंत पाटील यांचा आरोप# #कार्यकर्त्यांनी बुथ कमेटी निर्मितीवर भर द्यावे - जयंत पाटील# #अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे व जमिनीचे स्वतंत्र सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या# #गांगुलपारा झरने के पास गोंदिया के तीन युवकों का मिला शव, एक की तलाश जारी # #तायक्वांडो स्पर्धेत देवरीच्या योजनला स्वर्णपदक# #ओबीसींच्या समस्या निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करा# #पालकमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक वैद्य यांचा सत्कार# #तालुक्यातील ४ ठिकाणी नळयोजनेचे भूमिपूजन

Daily Archives: May 20, 2018

लोकसभा पोटनिवडणूक मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी

गोंदिया,दि.२० : लोकसभा पोटनिवडणूकीसाठी येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज २० मे रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गोंदिया

Share

काटी रेल्वेस्थानकाशेजारी आढळला डॉ.सुरज पाल यांचा मृतदेह

गोंदिया,दि.२०ः-गोंदिया शहरातील प्रसिध्द वैद्यकिय व्यवसायिक डॉ.सुरज पाल हे नियमितप्रमाणे आज २० मे रोजी सुध्दा मार्निंगवॉककरीता सकाळी घरून निघाले होते.त्यांचा मृतदेह शहरापासून २२ किमी अंतरावरील काटी रेल्वेस्थानकाशेजारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास

Share

क्रेझी केसलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना आठ जण बुडाले, दोघांचा मृत्यू

नागपूर,दि.20 – पिकनिकसाठी क्रेझी केसल मध्ये गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी सात युवक आणि एक महिला पाण्यात बुडाली. पाच जणांना तातडीने मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दोन युवकांचा मृत्यू झाला. तर, एक

Share

भाजप सरकारची दंडुकेशाहीःरहांगडाले पोलीसांच्या ताब्यात

गोंदिया,दि.२०ः~ सध्या भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीची प्रचारधुमाळी सुरू आहे.त्यातर्गतच तिरोडा येथे आज भाजपचे नेते केंद्रिय वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांची जाहिर सभा सायकांळी ६ वाजता आहे.त्या सभेपुर्विच शेतकरी सेवा समितीचे

Share

दंतेवाड्यात ५ जवान शहिद,नक्षल पोलीस चकमक

रायपूर,दि.२०(वृत्तसंस्था): छत्तीसगढ च्या दंतेवाडा जिल्ह्यातील आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास नक्षलांनी आयईडी भूसुरंग विस्पोट केला यात ५ पोलिस जवान शाहिद झाले असुन २ गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या स्पोटात

Share

ओबीसींच्या सविंधानिक अधिकाराबद्दल उमेदवारांनी भूमिका जाहिर करावे

ओबीसी संघर्ष कृती समितीचे पत्रपरिषदेतून आवाहन गोंदिया,दि.२०ः- ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविणाèया गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने येत्या २८ मे रोजी होऊ

Share

बावनथडी संघर्ष समितीची तहसील कार्यालयावर धडक

तुमसर,दि.२०ः : तुमसर तालुक्यातील १५ गावाला शेतीकरीता सिंचनाची सुविधा नाही तथा पाणीपुरवठ्याची सोईसुविधा अपूर्ण आहेत. सदर समस्येकरिता १५ गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शनिवारी तहसील कार्यालयात धडक दिली. मागील २० वर्षापासून

Share

शिक्षणाधिकारी लोखंडे यांच्यासह तिघांची बदली

नागपूर,दि.२०ःजिल्हा परिषदेमध्ये सध्या बदलीचे वारे वाहत आहेत. जि. प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्यासह तीन अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, लेखा अधिकारी अमित अहिरे आणि पाणीपुरवठा स्वच्छता

Share

प्रकल्पग्रस्तांचा पोटनिवडणुकीवर बहिष्कार

भंडारा,दि.२०ःगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या निराकरणासाठी २३ एप्रिल रोजी महत्त्वाचे शासन निर्णय झाले. परंतु, महिना लोटुनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरणार्थ मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आ.

Share

नागरिकांच्या बँक खात्यात येणारे १५ लाख रुपये गेले कुठे ?

तिरोडा, दि.२०ः : आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे.

Share