मुख्य बातम्या:
जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत २७ ऑगस्ट रोजी# #पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण# #'अटल' नेता हरपला : वाजपेयींचे 93 व्या वर्षी निधन# #अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, मोदी अन् अमित शहा पुन्हा रुग्णालयात# #राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ख्वाजा बेग# #राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांचे डिग्री जलाओ आंदोलन# #युवा माहिती दूत शासन व समाजामधील दुवा – ना. महादेव जानकर# #देवरी तालुक्यातील डोंगरगावला वादळाचा तडाखा# #अटल विश्वकर्मा सन्मान योजनेतंर्गत ३३ हजार कामारांची नोंदणी# #राजनांदगांव में नक्सलियों के किया आईईडी ब्लास्ट

Daily Archives: May 21, 2018

देवरी न.पं.चा अध्यक्ष येत्या शुक्रवारी ठरणार

राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता देवरी,दि.२१- येत्या शुक्रवारी (दि.२५) होऊ घातलेल्या देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी आज एकूण चार नामांकन दाखल करण्यात आले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना रंगणार असल्याची चिन्हे दिसत

Share

लोकसभेत भाजप बहुमताच्या खाली

नवी दिल्ली,दि.21(वृत्तसंस्था) : 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 282 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) सद्यस्थितीला बहुमत मिळेल इतक्या जागा नसल्याचेही समोर आले आहे. सध्या भाजपकडे सभापतींचे

Share

पत्रकारांच्या आरोग्यासाठी नियोजन समितीतून निधी देऊ! पालकमंत्र्यांची ग्वाही

नांदेड,दि. २१ः-नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्वांगीण विकास व जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या पत्रकारांनी शासकीय योजनाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यात योगदान दिले आिाण देणार आहेतच, अशा पत्रकारांच्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करण्यासाठी मनपाने ७५

Share

१ ते १० जून या कालावधित शेतकरी संप

नाशिक, दि. २१: राष्ट्रीय किसान महासंघातर्फे देशभरातील १३० संघटनांनी एकत्र येऊन १ ते १० जून या कालावधित शेतकरी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई, पुणे व नागपूर या शहरात हा संप

Share

हुआवे वाय ५ प्राईमची नवीन आवृत्ती

हुआवे कंपनीचा हा स्मार्टफान वाय ५ प्राईम (२०१८) या नावाने बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. याचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत माहिती देण्यात आली नसली तरी याची कंपनीच्या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात

Share

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू नव्हे हत्याच; पत्नीचा आरोप

अर्जुनी मोरगाव,दि.21(संतोष रोकडे)ः-येथील नगर पंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांचा रविवारी रात्री त्यांच्याच शेताजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप

Share

ग्वाल्हेरजवळ आंध्र प्रेदश एक्स्प्रेसला भीषण आग

ग्वालियर,दि.21(वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील ग्वालियारमध्ये आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागल्याची घटना घडली. या डब्यांमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. दुपारी एकच्या सुमारास ग्लालियारमधील बिर्लानगर रेल्वे स्थानकात

Share

विधान परिषद निवडणूक: नाशकात भाजपचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा

नाशिक,दि.21- नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे मैदानात आहेत. दरम्यान, शिवसनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय

Share

तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलेवर रानडूकराचा हल्ला

चंद्रपूर,दि.21 : तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना आज (सोमवार) सकाळी 8 वाजताचे सुमारास घडली.मध्य चांदा वनविभागातील पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील बिट घनोटी कक्ष क्र. 87 मध्ये रेखा बंडु

Share

सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार – नितीन गडकरी

तिरोडा,दि.21 – राज्यातील शेतकर्‍याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्‍न सुटणार नाही. शेतकर्‍यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र

Share