मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Daily Archives: May 25, 2018

ओबीसी आयोगाच्या विधेयकाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध का?

अर्जुनी मोरगाव/गोंदिया,दि.25 : केंद्रात ओबीसी आयोगाचे बिल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडले. लोकसभेत ते पास झाले. राज्यसभेत भाजप व मित्रपक्ष खासदारांची संख्या नव्हती. राज्यसभेत ते बिल मांडल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी

Share

पालघरमध्ये पैसे वाटप करणाऱ्याला शिवसैनिकांनी पकडले रंगेहात, भाजपा शहराध्यक्षांवर आरोप

पालघर,दि.25 – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. दरम्यान, पालघरमध्ये राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रकारही सुरू झाले असून, पालघरमधील ग्रामीण भागात मतदारांना पैसे वाटप

Share

नक्षल्यांकडून रोडरोलरची जाळपोळ

गडचिरोली,दि. २५- नक्षल्यांनी आज २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली. पोलीस

Share

अर्जुनी मोर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे शहारे,उपाध्यक्षपदी राँकाच्या घाटबांधे

अर्जुनी मोरगाव,दि.25(संतोष रोकडे)- अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे किशोर शहारे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्या हेमलता घाटबांधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.काँग्रेस राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी आघाडी केली होती.भारतीय

Share

देवरीच्या नगराध्यक्षपदी कुंभरे तर उपाध्यक्ष पदी आफताब शेख

देवरी,दि.25- सत्तेच्या सारीपाटावर शहकाटशहाच्या खेळ्यात आज देवरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले.  स्थानिक नगराध्यक्षपदी भाजपच्या कौशल्या कुंभरे ह्या राष्ट्रवादीच्या माया निर्वाण यांचा पराभव करीत नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या. दरम्यान, उपाध्यक्षपदी

Share

एच पी गॅस एजंसी देवरीची ग्राहकांनी केली तोडफोड

देवरी :दि.२५ः- येथील गॅस एजंसीच्या असंतोषजनक कारभारामुळे आणि सिलेंडर वितरणातील भ्रष्टाचारामुळे ग्राहकांच्या मनात खूप दिवसापासून असलेल्या असंतोषाचा भडका आज उडाला. परिणामी, वारंवार चकरा मारून सुद्धा सिलेंडर न मिळाल्याचा राग एजंसीतील सामानाची

Share

लाखनी नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा

लाखनी,दि.25ः- नगरपंचायतीची अध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आणि पुढील अडीच वर्षांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज घेण्यात आलेल्या  निवडणुकीत भाजपाच्या ज्योती निखाडे आणि उपाध्यक्षपदी माया निबेंकर विजयी झाल्या. भाजपाकडे

Share

दरवाढीच्या निषेधार्थ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सायकल रॅली

गोंदिया,दि.२५ : देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे महागाईमध्ये वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य

Share

‘आप’ने काढली धक्का मार रॅली

नागपूर,दि.25 : पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीने आवाज उठविला. मॉरिस कॉलेज टी पॉईंट ते संविधान चौकापर्यंत दुचाकी ढकलत नेत ‘धक्का मार’ आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला.

Share

पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात कॉंग्रेस कमिटीतर्फे निदर्शने

भंडारा,दि.25 : राज्य तथा केंद्र सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाभरात नागरिकांनी या दरवाढीच्या संदर्भात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त

Share