मुख्य बातम्या:

Daily Archives: May 26, 2018

डॉ.ललीत कटरेंचा मृत्यू,कुटूबियांनी केले नेत्रदान

गोंदिया,दि.२६ः-येथील सिव्हील लाईन्स निवासी असलेले (मूळचे रामाटोला,ता.गोरेगाव) येथील डॉ.ललित कटरे(वय ४६) यांचे आज शनिवारला उपचारादरम्यान मृत्यू झाले.डॉ.कटरे यांनी आधीच आपला जेव्हा केव्हा मृत्यू होईल तेव्हा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार

Share

17 लाख 59 हजार 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्क –जिल्हाधिकारी काळे

 2149 मतदान केंद्रावर मतदान ; प्रथमच होणार व्हिव्हिपॅटचा वापर  11 हजार 700 कर्मचारी नियुक्त  चोख पोलीस बंदोबस्त भंडारा, दि. 26 :- भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Share

जळगाव जामोद वन विभागाचे कार्यालय आगीच्या भक्षस्थानी

जळगांव जामोद,दि.26 : येथील वन विभागाच्या कार्यालयास आज शनिवारला  पहाटे ०५.३० च्या सुमारास अचानक आग लागली. ऑफीस मधील पूर्ण साहीत्य जळून खाक झाले आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. ही

Share

ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दोष-पटोलेंचा पत्रपरिषदेत आरोप

भंडारा,दि.26ः भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्या ईव्हीएम तसेच प्रथमच लोकसभा निवडणुकीत वापरात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दोष असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी

Share

शासनाने जनतेचा केला विश्वासघात

गडचिरोली दि. 26 :-: भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष

Share

विद्युत शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू

अकोला,दि. 26 :- : नजीकच्या आदिवासीबहुल गाव भिली येथील ५० वर्षीय आदिवासी शेतमजुराचा चितलवाडी शिवारातील शेतामधील निंबाच्या झाडाची फांदी तोडत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार,

Share

देवरीत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण

देवरी,दि.26 – स्थानिक ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची घटना काल रात्री( दि.25) सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद देवरी पोलिसात करण्यात आली असून

Share

पुसू झरु हेड्डो यांचे गावकऱ्यांनी उभारले स्मारक

गडचिरोली,दि.26 : नक्षलांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून 15 मे 2010 रोजी पुसू हेडो याची हत्या केली होती. या हत्येच्या निषेधार्थ परपनगुडा येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन नक्षलांचा निषेध व्यक्त करीत पुसू हेडो

Share

जि.प.च्या डेप्युटी सीईओवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल

गडचिरोली,दि.26 – दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसून ग्रामसेवकासोबत दारु पिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘मुक्तीपथ’

Share

सुनील मिश्राविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर,दि.26 :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध आरपारची लढाई करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला मिश्रा यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश बंदी केल्यानंतर, गुरुवारी मिश्रा यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस

Share