मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Daily Archives: May 27, 2018

लोकसभा पोटनिवडणूक गोंदिया येथील १० मतदान केंद्र इमारतीत बदल

गोंदिया,दि.२७ : २८ मे रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या मतदान केंद्राच्या इमारतीत मतदारांच्या सुविधेसाठी बदल करण्यात आला आहे. हा बदल इमारती

Share

लोकसभा पोट निवडणूक : उद्या मतदान, पोलींग पार्टी रवाना

Ø एकूण 18 उमेदवार रिंगणात Ø 17 लाख 59 हजार मतदार Ø सकाळी 7 ते सांयकाळी 6.30 पर्यंत मतदान,अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत भंडारा/गोंदिया, दि. 27 :–     भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज सोमवार 28

Share

रेंगेपार येथे कर्जपोटी विषप्राशन केलेल्या शेतकर्याचा मृत्यु

भंडारा,दि.27ःःराज्यातील भाजप सरकारएकीकडे कर्जमुक्तीचे गोडवे गात असून आमच्या पक्षामुळेच शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळाल्याचे पत्र पोस्टाने पाठवित असतानाच तुमसर तालुक्यातील पांजरा/ रेंगेपार येथील शेतकरी गजानन विठोबा उकुंडे (वय ५०)यांनी कर्जाच्या रक्कमेची परतफेड

Share

गावठी दारु पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यु

अमरावती,दि.27- चांदुर रेल्वे गावठी दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मूत्यु झाला असून एक जण गंभीर आहे. मांजरखेड येथील तांडा परिसरात ही

Share

तिसर्या अपत्यामुळे मांडवीच्या ग्रा.प.सदस्य ढेंगेची सदस्यता रद्द

तिरोडा, दि.२७-तालुक्यातील मांडवी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या महिला सदस्यास ३ अपत्य असल्याची माहिती लपविल्याच्या कारणामुळे सदस्यता रद्द करण्याच्या तक्रारीवर अप्पर जिल्हाधिकारी यांनी महिला सदस्याचे सदस्यता रद्द करण्याचा आदेश पारित

Share

राज्यात 52 नवीन फार्मसी महाविद्यालये सुरू होणार

पुणे ,दि.27- औषधनिर्माणशास्त्रात (फार्मसी) पदविका आणि पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविणारी देशात 393, तर राज्यात 52 नवी महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) या

Share

शिकारी व ट्रॅक्टर वनविभागापासून लांबच

साकोली,दि.27 : वनविभाग साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगलात दोन दिवसापूर्वी एक मादी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. या रानगव्यांच्या शिकारीप्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेला ट्रॅक्टर अजूनपर्यंत वनविभागाला सापडलेला नाही. साकोली परिसरात

Share

एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर,दि.27 :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (मेडिकल) एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने शनिवारी ‘मॅलिकीआॅन’ नावाचे विष प्राशन करून आत्महत्या केली. ई-लायब्ररीच्या पार्किंगच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेला

Share

भंडारा- गोंदियाप्रकरणी राष्ट्रवादीची मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई,दि.27 – भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मागणी केल्यानंतर कृषीमंत्र्यांनी धानावर पडलेल्या

Share

धरणात बुडून चार मित्रांचा मृत्यू

अमरावती,दि.27 – अचलपूर तालुक्‍यातील वज्झरस्थित सापन धरणात पोहायला गेलेल्या चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना (दि. 25) दुपारी घडली. दरम्यान यातून एक युवक सुदैवाने बचावला.वज्झरच्या सापन धरणाच्या पायथ्याशी धामणीकडे

Share