35.8 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: May 28, 2018

गोरेगावचे बिडीओ हरिणखेडे यांची बदली तिरोड्याला 

गोंदिया,दि.28ः-गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे यांची बदली तिरोडा पंचायत समितीचे बीडीओ म्हणून झाली आहे.तिरोड्याचे बीडीओ जे.एस.ईनामदार यांच्या प्रस्तावित...

 नक्षलग्रस्त भरनोलीत ७४ टक्के मतदान,बोंडगावदेवीत नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क 

गोंदिया,दि.२८ : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज २८ मे रोजी मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व दुर्गम भागात असलेल्या भरनोली या अर्जुनी/मोरगाव...

नक्षलवाद्यांनी जाळले सायगाव डेपोतील लाकडे

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.28 :  तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत राजोली येथील वन विभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.२५) रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास आग लावल्याने यात...

फूस लावून बाल मजुरांना नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा ‘पर्दाफाश’

गोंदिया,दि.28: कमी पैसे देवून अधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने बाल मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात  नेणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश’ गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा बलाने केला आहे.बालमजुर आणि त्यांना घेऊन...

गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४ बुथवर मतदान बंद

गोंदिया,दि.२८: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदानासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मात्र यापैकी ७५ बुथवरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनबंद...

‘अंनिस’ने केला भोंदुबाबाचा पर्दाफाश

अकोला ,दि.२८: स्त्री-पुरूषांमधील दोष दूर करून देतो, अशी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊन त्याद्वारे पूजा करण्यासाठी संबंधित नागरिकांकडून पैसे मागणाऱ्या भोंदुबाबाला येथील एका खासगी हॉटेलमधून...

आदर्श मतदान केंद्रावरील वातावरणाने मतदार भारावले

नितीन लिल्हारे मोहाडी,दि.28 : दारासमोर सुस्वागतम असे लिहलेली रांगोळी, केळीचे खुंट, दारावर फुलांची सजावट, फुलांचे व बलूनाचे तोरण, सनईचे सूर, मंद सुगंधाचा दरवळ, फुलांनी होणारे...

व्हिव्हिपॅट मशिन बदलविण्याचे काम सुरू-निवडणूक निर्णय अधिकारी

भंडारा, दि.28: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सुरू झालेल्या मतदान प्रक्रि येत व्हिव्हिपॅट मशिनने खोडा घातला. अनेक ठिकाणी व्हिव्हिपॅट मशिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मतदानाची...

फेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल

गोंदिया,दि.28(खेमेंद्र कटरे)ः- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयोगासह सरकारला चांगलेच धारवेर धरले आहे. 'महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं...

भंडारा-गोंदियातील 75 टक्के मतदान केंद्रावर मतदान ठप्प

गोंदिया शहरातील तीन मतदान केंद्रावर मतदान रोखले,गोंदिया मतदारसंघातील 35 मतदान केंद्रावरील मतदान बंद गोंदिया/भंडारा,दि.28- पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!