29 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: May 29, 2018

रानडुकराच्या हल्ल्यात बिलोली येथील शेतमजूर ठार

बिलोली,दि.29ः- शहरातील देशमुख नगर येथील शेतमजूर   माधवराव नागोबा ईबितवार  वय ७0  यांच्यावर दि 27 मे रविवार दुपारी 3 च्या सुमारास  पवनकर नर्सीग मक्काजी यांच्याशेतात ...

नक्षल चकमकीत दर्रेकसादलमचा उपकमांडर आजाद ठार

गोंदिया,दि.२९-महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सिमेला लागून असलेल्या राजनादंगाव जिल्ह्यातील बोरतलाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कनघुर्राजवळील चंदियाडोंगरीच्या जंगलात छत्तीसगड पोलीसांनी बक्षिस असलेल्या तीन नक्षल्यांना चकमकीदरम्यान ठार केल्याची घटना...

01 जून पासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलन !

# किसान सभेचा राज्यभर तहसील सरकारी कार्यालयांना घेराव # प्रहार व संघर्ष समिती सरकारी कार्यालयात बांधणार खाटी जनावरे मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.29 – शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक...

सालई खुर्द नळयोजनेच्या कामात अनियमितता

◆सात वर्षांपासून गावकरी पाण्याच्या प्रतिक्षेत ◆ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष नितीन लिल्हारे // मोहाडी,दि.29: तालुक्यातील सालई खुर्द येथील पाणी टंचाई निवारणार्थ आराखड्यात समाविष्ट करून नळ योजना विशेष...

प्रसंग करिअर अकँडमीचा चाळणी परीक्षेचा बोगस निकाल

वाशिम,दि29(अशोक पडघम):-26 मे रोजी मालतीबाई सरनाईक कन्या शाळा वाशिम येथे  प्रसंग करिअर अकॅडमी मार्फत चाळणी परीक्षा घेण्यात आली,  बार्टी पुणे च्या माध्यमातून SC च्या...

३० मे रोजी ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान ; मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

ङ्घ फेरमतदान क्षेत्रात शासकीय सुट्टी ङ्घ ३० मे रोजी कोरडा दिवस ङ्घ अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान गोंदिया, दि.२९ : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार...

गोळवलकरांच्या नव्हे तर फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणार देश-मेवानी

नागपूर,दि.29 : स्वतःला चौकीदार म्हणणाèया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय माल्या आणि नीरव मोदी यांना भारताबाहेर जाताना का नाही अडवले. मोदी तुम्ही चौकीदार नाही...

जिल्हाधिकारी काळे यांची तडकाफडकी बदली,कादबंरी बलकवडे नव्या जिल्हाधिकारी

गोंदिया,दि.29ःभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे निवडणुक अधिकारी व गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची आज मंगळवारला अचानक सरकारने तडकाफडकी बदली केल्याचे वृत्त धडकले आहे.लोकसभा पोटनिवडणुकीतील नियोजनाचा अभाव...

वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम गतिमान करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.29 : वडसा – देसाईगंज – गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी आवश्यक भूसंपादन करणे, वन विभागाचे आवश्यक परवाने मिळविणे, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आदी कामांना...

शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन 6 जून लोकोत्सव

समिती सदस्य भागवत देवसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती नांदेड दि. 29 -दुर्गराज किल्ले रायगडावर 6 जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!