40.4 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Jun 2, 2018

रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून केला रास्तारोको आंदोलन

वर्धा,दि.02- शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी,आज शनिवारला वर्धालगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्ता रोको केला. शिवाय रस्त्यावर काही प्रमाणात भाजीपाला टाकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला....

नागपूर विभागात लागणार २.६२ कोटी वृक्ष

नागपूर,दि.02: १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर विभागाला २ कोटी ६२ लक्ष ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासंदर्भातील नियोजन पूर्ण करण्यात आले...

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ८१ वीज कर्मचाºयांचा घरभाडे भत्ता गोठविला

गोंदिया,दि.02 - मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाºयांचा घरभाडे गोठविण्याच्या सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या.सुचनेच्या अनुषंगाने विदर्भातील तब्बल ८१...

जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांची वाशिमला बदली

गोंदिया,दि.०२ः- माहिती व जनसपंर्क महासंचालनालया अंतर्गत येत असलेल्या गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रशासकीय कारणास्तव अमरावती विभागातील वाशिम येथे...

देवरी नगरपंचायतमध्ये अग्निशमन वाहन दाखल

देवरी,दि.02ः- येथील ग्रामपंचायत देवरीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष निधी अभावी व अधिकारी अभावी रखडलेला देवरी शहराचा विकास मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या नियुक्तीनंतर...

नक्षल सेलचे सहा.फौजदार ब्रिजभानसिंग सोमवंशी विनयभंगासह अट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

गोंदिया,दि.०२ःगोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील नक्षल सेल विभागात कार्यरत सहाय्यक फौजदार ब्रिजभानसिंग त्रिभुवनसिंग सोमवंशी(रा.आंबाटोला/फुलचूर)यांच्याविरुध्द त्यांच्याच घरात गेल्या सहा वर्षापासून घरकाम करणाèया आदिवासी महिलेचा विनयभंग...

क्रिकेट स्पर्धेत चुरडी संघ ठरला विजेता

तिरोडा,दि.02 : अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे अदानी पॉवर प्लांट परिसरातील ग्रामपंचायती मधील युवकांसाठी भव्य दिवस -रात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये...

पोलीस अधिक्षक विनिता साहूविरोधात राष्ट्रवादीची तक्रार

भंडारा,दि.02ः-भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्याशी गैरवर्तणूक केल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करावी,...

शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

तिरोडा,दि.02ः- लघु पाटबंधारे विभागाच्यातंर्गत जलयुक्त शिवार अभियान योजनेतंर्गत बंधाऱ्याचे बांधकाम करताना जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची परवानगी न घेताच बांधकाम सुरु केल्याचाचा प्रकार तालुक्यातील परसवाडा येथे उघडकीस...

२०९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी

गोंदिया,दि.02 : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!