35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jun 7, 2018

सीसीटीव्हीच्या मुद्यावर आ.अग्रवालांनी घेतली बैठक

गोंदिया,दि.07 : शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मिळून चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले नसल्याचा मुद्दा आ....

मारूती कारची ट्रॅव्हल्सला धडक : तीन जण जखमी

अर्जुनी मोरगाव,दि.07ः- भरधाव मारूती सुझूकी कारने समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात तीन जण जखमी झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील मातोश्री रमाई...

जालन्याचे जिल्हाधिकारी काळे यांची तासाभरात बदली

जालना,दि.07(विशेष प्रतिनिधी)- दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या जालना जिल्हाधिकारी पदावर अभिमन्यु काळे यांची नियुक्ती होताच त्यांना तात्काळ माघारी बोलविण्यात आले आहे. जिल्हाचा कारभार पुन्हा प्रभारीच्या...

जि.प.बदल्यामध्ये मुख्यालयातील कर्मचाèयांना आदिवासी तालुक्यात हलवले

गोंदिया,दि.०७- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागताच कर्मचाèयांच्या बदली प्रकियेला सुरवात करण्यात आली.या बदलीप्रकियेला काहींनी पारदर्शक म्हटले असले तरी काही...

वन के  जलस्तरीय क्षेत्र में ४३२ चौ.कि.मी. वृद्धि

वन विभाग के जलयुक्त वन कार्यक्रम की सफलता मुंबई, दि. ७ : वन विभाग की ओर से जलयुक्त शिवार अभियान के अंतर्गत पिछले तीन माह से...

मेळाव्याच्या माध्यमातून बँकांनी शेतकèयांचे प्रश्न सोडवावे-पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.७ः-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र व लाभार्थी ठरलेल्या सर्व शेतकèयांची यादी प्रत्येक गावाच्या चावडी, ग्रामपंचायत व बँकेच्या दर्शनी भागात लावावी. तसेच एनपीए...

एल्गार परिषदेत माओवाद्यांचा पैसा: पुणे पोलिस

पुणे दि.७:: पुण्यात शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी  माओवाद्यांचा पैसा वापरण्यात आला. त्यामध्ये माओवाद्यांचा हात होता, अशी माहिती पुणे पोलिसांकडून आज देण्यात आली.एल्गार परिषद...

अभियांत्रिकी पदवीच्या 8500 जागा कमी

मुंबई दि.७:- राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीच्या निकालानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया आजपासून (दि.७:) सुरू होणार आहे. दर वर्षी नवीन महाविद्यालये,...

वीज पडून तीन मेंढपाळ गंभीर जखमी

यवतमाळ, दि.७:: तालुक्यातील ब्रम्ही येथील शिवारात झाडाखाली बसलेल्या मेंढपाळांवर वीज कोसळून तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.6) रात्री नऊच्या सुमारास झाली. जखमींना...

ताडोबात काळ्या बिबट्याचे पुन्हा झाले दर्शन…

चंद्रपूर,दि.07: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी काळा बिबट आढळल्याने पर्यटकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. यावरून सोशल मिडियावरही बराच खल झाला. ताडोबातील...
- Advertisment -

Most Read