41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jun 8, 2018

नगरसेवक मसराम मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करा

ष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेची मागणी;पोलिस अधीक्षकांना निवेदन गोंदिया ,दि.०८ः-: अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांचा २१ मे रोजी मृत्यू झाला होता. या घटनेत राजकीय...

गोंदिया जिल्हा दहावीच्या निकाला विभागात आघाडीवर

गोंदिया,दि.०८ः- जिल्ह्याने विभागात भरारी घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून २२ हजार ६०३ विद्याथ्र्यांनी परीक्षा...

मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगावचा निकाल १०० टक्के

गोरेगाव,दि.०८ः-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परिक्षेचा निकाल जाहिर झाला.त्यात गोरेगाव येथील मॉडेल कान्व्हेंटचा निकाल १०० टक्के लागला...

गडचिरोली पोलीस दलातर्फे पोलीस कल्याण सप्ताह उत्साहात साजरा

गडचिरोली,दि.08(अशोक दुर्गम) : पोलीस दलातर्फे 1 ते 7 जून दरम्यान पोलीस कल्याण सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्याने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह...

जिल्ह्यात मुलींची दहावीच्या निकालात आघाडी

गोंदिया,दि.08ः- अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय रामेश्वर खोब्रागडे यांना ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.तर अवंती अजय राऊत हिने ९६.८०,निगम युवराज...

कार्ला(बु.)वाळू घाटाची मुदत संपल्यानंतरही घाट सुरुच

बिलोली,दि.08(रियाज सय्यद)- तालुक्यातील कार्ला(बु.)वाळू घाटउत्खननासाठी दिलेली मुदत संपल्यानंतरही वाळू घाट जोमाने सुरु असतांनाही महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे याकडे झालेले दुर्लक्ष सदर ठेकेदारास अभय असल्याचे बोलले...

मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकीचे निनावी पत्र

मुंबई,दि.08(वृत्तसंस्था)ः- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकीचे निनावी पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली...

विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’,निकालात मुलींची आघाडी

गोंदिया,दि.08 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदाही निकालात मुलींनीच बाजी...

FUNDOO Theatre Workshop

Nagpur- Two weeks Theatre workshop organized by FUNDOO Learning Systems concluded with the stage show by all participants at Chitanvis Centre.The workshop was organized with...

गोंदियापयर्ंत धावणार मेट्रो; ६ महिन्यांत घोषणा

गोंदिया, दि.०८ः-राज्य शासनाच्या वतीने महामेट्रो नागपूरचा विस्तार रामटेक, भंडारा, वर्धा इथपयर्ंत केल्याने याचा विस्तार गोंदियापयर्ंत करण्यात यावा, अशी मागणी ड्रामाच्या वतीने लावून धरण्यात आली...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!