28.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jun 9, 2018

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे बैठकीत सकारात्मक तोडगा

मुंबई,दि.09(वृत्तसंस्था) : पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटवण्यात अखेर राज्य सरकारला यश आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. त्यामुळे...

गावाच्या विकासाला ग्रामस्वराज अभियानाची जोड द्या:- पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम

अहेरी,दि.09(अशोक दुर्गम):-ग्रामीण भागातील समस्त् जनतेला त्यांच्या मुलभुत सोईसवलती त्यांच्या घरापर्यंत प्राप्त् व्हाव्यात, या उदात्त् हेतुने केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम स्वराज अभियान सुरु केले असून...

एसटी कर्मचार्यांचा संप,तिरोडा डेपो पुर्णंत बंद,गोंदियात अल्प प्रतिसाद

गोंदिया,दि. ९ : गोंदियात संपाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. ८) सारे सुरळीत असताना शनिवारी गोंदिया आगारातील एसटीच्या कर्मचाèयांनी संपाची हाक दिली. अचानक घडलेल्या...

पी.डी.रहागंडाले विद्यालयाचा निकाल ९२.१९ टक्के

गोरेगाव,दि.९ः- येथील पी.डी.रहागंडाले विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयाचा १० वीचा निकाल ९२.१९ टक्के लागला असून १४१ पैकी १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयाची साक्षी प्रविण डोमळे...

बँकांनी मोठ्या प्रमाणात महिलांना कर्ज उपलब्ध करुन दयावे- पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.९ : आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. या संघटनात माविमचा मोलाचा वाटा आहे. माविममुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून त्या...

चारचाकी वाहनाचा अपघात, एक ठार तर सात जखमी

चंद्रपूर,दि.09 : घुग्घुसकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन स्काॅर्पिओचा टायर फुटल्याने एक महिला जागीच ठार होऊन तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटना ८...

तीनशे रुपयांची लाच स्वीकारणारा वनमजूर एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, दि.09: सागवान पलंगाची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना देण्याकरिता तक्रारकर्त्याकडून केवळ तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली येथील उपक्षेत्र वनविभाग...

भंडारा-गोंदिया, कैरानामध्ये निवडणुकीदरम्यान EVMमध्ये या कारणामुळे झाला होता बिघाड

नवी दिल्ली,दि.09(वृत्तसंस्था)ः-उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियासहीत 10 जागांवर पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.पराभवाच्या भीतीनं भाजपानं ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोपही...

रोहणा येथे वीज पडून बैल, म्हैस ठार

मोहाडी,दि.09ः-तालुक्यातील रोहणा येथे वीज पडून बैल व म्हैस ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. रात्री ८ वाजतापासून रोहणा परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि...

तन्मय व सलोनी जिल्ह्यात प्रथम

गोंदिया,दि.09ः-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ जून रोजी दुपारी १ वाजता इंटरनेटवर जाहीर करण्यात आला....
- Advertisment -

Most Read