40.4 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Jun 12, 2018

बेरडीपारात मावशी झाली दोन चिमुकल्यांची आई

तिरोडा,दि.१२ः- चिमुकल्यांची आई अपघातमध्ये मृत्यू पावल्यामुळे दोन सख्खे भावंडे आई विना पोरके झाले. मोठा मुलगा ४ वर्षाचा तर लहान मुलगा ८ महिन्याचा होता. आईच्या...

राज्य कर्मचारी महासंघाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

गोंदिया, दि.१२: अनेक राज्यात अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाची भूमिका नकारात्मक असून राज्य कर्मचाèयांच्या इतरही...

चरित्र के संदेह पर पत्नी की हत्या

जलाऊ लकड़ी एकत्रित करने के दौरान नदी किनारे कुलहाड़ी से पति ने किया वार गोंदिया,दि.१२_- चरित्र पर संदेह कर पत्नी को मौत के घाट उतार...

लग्नाच्या स्वागत समारंभात धारदार शस्त्राने इसमाचा खून

चंद्रपूर ,दि.१२:: शहरातील बाबुपेठ येथील जुनोना चौकात आयोजित लग्नाच्या स्वागत समारंभात नातेवाईकात किरकोळ वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि धारदार शस्त्राने वार करून...

गोव्यातील कलंगुट बीचवर अकोल्यातील पाच जणांचा मृत्यू

अकोला,दि.12 : गोव्यात समुद्रकाठावर सहलीला गेलेल्या 14 मित्रांपैकी पाच जणांचा सकाळी 6.15 वाजता कलंगुट बीचवर काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. अवघ्या पंधरा मिनिटात सर्वकाही संपले!...

भय्यूजी महाराजांची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपवले जीवन

इंदूर,दि.12(वृत्तसंस्था): संत भय्यू महाराज यांनी मंगळवारी दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भय्यूजी महाराज यांनी राहात्या घरी गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न...

विधानपरिषद निवडणुकीत पंकजांकडून धनंजय मुंडेंना धक्का; भाजपाचे सुरेश धस विजयी

मुंबई,दि.१२:विधान परिषदेच्या उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 80 मतांनी पराभव...

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात

गोंदिया,दि.१२- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन सोहळा येथील रेलटोली स्थित कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला.त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या...

बाबासाहेबांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न- ना. बडोले

अर्जुनी मोरगाव,दि.दि.१२: बुद्धाचा धम्म हा आचरणचा धम्म आहे. आपले चित्त शुद्ध होणे गरजेचे आहे. महापुरूषांच्या विचारांनेच आपली प्रगती आहे. बुद्ध धम्म पुढे नेणे ही...

शेतकèयांना वेळेवर कर्ज मिळायलाच हवे-आ.रहागंडाले

तिरोडा ,दि.१२: सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकèयांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकèयांना कर्जवसूलीसाठी...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!