38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jun 13, 2018

10 वाजेच्या कर्जवाटप मेळाव्याला दुपारहोऊनही पाहुण्यांची पाठ

गोरेगाव,दि.13 : येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज 13 जून रोजी सकाळी 10 वाजता आयोजित पिक कर्ज वाटप व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या...

महाराष्ट्रात नव्याने 196 शाळांत ‘अटल टिंकरिंग लॅब’

राज्यात  टिंकरिंग लॅबची संख्या 387,विदर्भातील 43 शाळांचा समावेश नवी दिल्ली, दि. 13 : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यासाठी देशातील आणखी 3...

सरकारने शेतकऱ्यांचा भरोसा तोडला- राहुल गांधी

नागपूर/चंद्रपूर,दि.13(विशेष प्रतिनिधी) : देशातील एखादा उद्योगपती कोट्यवधी रुपये घेऊन देशाबाहेर पळून जाऊ शकतो, तर सरकारने देशातील शेतकऱ्यांचेही कर्जही माफ केले पाहिजे आणि हे सरकार...

पत्नीसह च‍िमुरडीला विष पाजून फासावर लटकविले

नागपूर,दि.13- पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीला विष पाजले, नंतर त्यांना फासावर लटकावून पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अप्पर वर्धा धरणाच्या...

पोलीसांनी केली लोकसहभागातून पुलाची दुरुस्ती

गडचिरोली,दि.13 - एटापल्ली उपविभागंतर्गत येत असलेल्या कोटमी हद्दीतील कसनसूर ते रेगडी गावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील एटावाही पुल यावर्षी झालेल्या पहिल्या जोरदार पावसाने वाहून गेला होतो....

वनतलाव,खोदतलाव व साठवण बंधाèयाच्या कामात अनियमितता

गोंदिया,दि.१३(खेमेंद्र कटरे)- जिल्ह्यातील उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येत असलेल्या सर्वच वनपरिक्षेत्रकार्यालयातंर्गत वनतलाव,खोदतलाव व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करण्यात आली.मात्र या कामाच्या गुणवत्तेकडे तसेच तांत्रिकबाबीकडे कुणीच लक्ष...

नक्षलभत्ता व घरभाडेभत्यावर पालकमंत्र्याने फटकारले कॅपोला

वित्तविभागाच्या कर्मचाèयांनी केले अघोषित काम बंद आंदोलन गोंदिया,दि.१३-गोंदिया जिल्हा परिषदेतर्गंत येत असलेल्या शिक्षकासंह सर्वच विभागातील सुमारे १३ हजाराच्याजवळपास असलेल्या कर्मचाèयांना लागू असलेल्या नक्षलभत्ता व अतिरिक्त...

वैष्णवी स्वयंसहायता समूहाचा दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

नागभीड,दि.१३ तालुक्यातील चिंधीचक येथील वैष्णवी स्वयंसहायता समूहाला पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण विकास व पंचायत राज केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर व ग्रामीण विकास राज्यमंत्री...

शासकीय तांदूळ प्रकरणात सहा राईस मिलर्सवर गुन्हा दाखल

भंडारा,दि.१३ः- धानाची भरडाई करून तांदूळ शासकीय गोदामात जमा न करता परस्पर विल्हेवाट लावून शासनाची १२ कोटी २0 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वरठी व मोहगाव...
- Advertisment -

Most Read