29.8 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Jun 14, 2018

विधिमंडळाचे सचिवालय २२ पासून नागपुरात;४ जुलैपासून अधिवेशन

नागपूर दि.१४ः:: येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने येत्या २२ जूनपासून विधिमंडळ सचिवालय नागपुरात स्थलांतरित होणार आहे, तेव्हा पोलीस बंदोबस्त...

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त धानबियाणावर 100 रुपयांची सुट

गोंदिया दि.१४ः:: शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांना बियाणांच्या प्रत्येक...

पंचम बिसेन गोंदियाचे तर नाना पंचबुध्दे भंडारा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष

गोंदिया दि.१४ः: राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भातील बहुतांश जुन्या जिल्हाध्यक्षांवरच विश्‍वास कायम ठेवला असून मधुकर कुकडे खासदार झाल्यामुळे भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्षपद नाना पंचबुद्धे व गोंदियाचे जिल्हाध्यक्षपद पंचम...

पक्षाच्या विकासकामांना जनतेपर्यंत पोहोचवा-आमदार अग्रवाल

गोंदिया दि.१४ः: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जवळपास चार हजार मतांनी गोंदिया शहरात मागे होता. तिच स्थिती नगराध्यक्ष व लोकसभा निवडणुकीत झाली. त्यावरून पक्षाचे संघटन...

दुष्काळ व तुडतुड्याच्या मदतीसाठी मोखेवासी करणार आंदोलन

साकोली,दि.१४ः- मोखे येथील शेतकèयांची नावे अद्यापही दुष्काळ व तुडतुडा मदतनिधीत न आल्याने नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने सदर शेतकèयांना शासनाने त्वरीत मदत...

परीक्षार्थीनींकडून ६ हजाराची लाच मागण्याप्रकरणी पर्यवेक्षक ताब्यात

अकोला, दि.१४ः:जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगावात असलेल्या डॉ.नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी महिला नऊ महिन्याची गरोदर असल्यामुळे तिला विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चढणे शक्य नव्हते....

बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न-प्रकाश आंबेडकर

मुंबई दि.१४ः: हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी या बहुजन गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन...

घाटकुरोडा डोंगाप्रकरणाला जबाबदार साबळे परतणार जि.प.मध्ये ?

गोंदिया,दि.14ः- सध्या राज्यसरकारच्यावतीने प्रशासकीय बदल्यांचा काळ सुरु आहे.त्यातच गोंदिया जिल्हा परिषदेत यापुर्वी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले सचिन साबळे यांची काही...

ऑनलाईन देयक भरणा कोणत्याही शुल्कविना महावितरणचा ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय

गोंदिया, दि. १४:-ग्राहकांना ऑनलाईनद्वारे आपल्या वीजदेयकाचा भरणा सुलभतेने करता यावा व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रेडीट कार्डचा अपवाद वगळता नेट बँकिंग,डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड...

सांसद कुकड़े ने की रेल अधिकारियों से चर्चा

गोंदिया,दि.14ः  गोंदिया रेलवे स्टेशन पर नवनिर्वाचित सांसद मधुकर कुकडेने भेट देकर रेल यात्रियों की विविध समस्याओं के विषय मे मंडल रेल प्रबंधक , सीनियर डी....
- Advertisment -

Most Read