30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jun 16, 2018

गुणवंत विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक पुस्तिका देऊन सत्कार, जिल्हा शिवसेनेचा ऊपक्रम

गोंदिया,दि.16 : गोंदिया जिल्हा  शिवसेनेच्या वतीने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १० वी व १२ वीच्या परिक्षेत...

वृद्धाचा गळा आवळून खून; मृतदेह लोणार अभयारण्य परिसरात फेकला

बुल़ढाणा,दि.16ः- सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील एका 72 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शहराच्या बाजुला लोणार मंठा रस्त्यालगत असलेल्या अभयारण्य...

विनयभंग करुन व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तीन आरोपींना अटक

तिरोडा,दि.16 : तालुक्यातील इसापूर येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून विनयभंगाचा व्हिडीओ तयार करून तो व्हाट्सअप वर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी तिरोडा येथील तीन युवकांना...

राज्यातील पाणीपुरवठा योजनांच्या अंमजबजावणीसाठी केंद्राने एक हजार कोटी द्यावे – राज्यमंत्री खोत

नवी दिल्ली,दि.16ः- महाराष्ट्रातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना व नव्याने सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी, केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी...

महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी

गडचिरोली,दि.16: सामाजिक कार्यकर्ते महेश राऊत यांनी प्राईमिनिस्टर फेलो म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी गोरगरीब आदिवासींची न्यायालयीन लढाई लढून त्यांना...

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ, बँकांवर थेट फौजदारी खटले दाखल करावे -अनिल देशमुख

नागपूर,दि.16- पेरणीसाठी पैसे नसल्याने कर्ज मिळावे, यासाठी शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवत आहे. तथापि, बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानेदेखील ३०...

लवकरच होणार शासकीय कृषी महाविद्यालय

गोंदिया,दि.16 : गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी विकास कामे खेचून आणण्याचे प्रयत्न आम्ही करतो. यातूनच विविध कामे करण्यात आली. त्यामुळे गोंदिया तालुक्याची वाटचाल विकासाकडे सुरू आहे.शिवाय...

‘नीट’मध्ये त्या २४ विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण

नागपूर,दि.16 : ‘नीट’ परीक्षा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पेपर सोडविण्यास ३० मिनिटे कमी वेळ मिळालेल्या २४ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...

५०० रुपयांची लाच घेताना जामनीच्या तलाठ्यास अटक

वर्धा,दि.16- शेतकऱ्याला सात बारा देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना जामनी येथील तलाठी विनोद रघुनाथ खेकडे याला एसीबी वर्धा दलाने अटक केली. शेतकऱ्याला शेती कामासाठी सात...

अति.मुकाअ गावडेंना निरोप

गोंदिया,दि.१६ : ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.गावडे यांचे पुणे येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या पदावर स्थानांतरण झाल्याने जिल्हा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!