37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jun 18, 2018

लाखनीत बुधवारला व्याख्यानाचे आयोजन

लाखनी,दि.18ः-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी द्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य २० जून २०१६ रोज बुधवारला  सायं ६ वाजता स्व ल्क्ष्मनराव...

लाखनवाडा येथील महिला सरपंचास बेदम मारहाण

खामगाव,दि.18 : तालुक्यातील लाखनवाडा येथील ग्राम पंचायतमध्ये सरपंच पदाच्या राजीनाम्यावरुन वाद निर्माण होवून महिला सरपंचास बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.लाखनवाडाग्राम पंचायतमध्ये सोमवारी...

अंजलि दमानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल

बुलडाणा , दि. १९ :- मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी मंत्री...

लिव्ह इन रिलेशनशिपनंतर बँक अधिकाऱ्याचा लग्नास नकार

नागपूर,दि.18 : तीन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिप ठेवल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. प्रीतेश परतेकी (वय २४)...

अल्पवयीन मुलीवर जंगलात दोघांनी केला सामूहिक अत्याचार

यवतमाळ,दि.18- दोन महिन्यापूर्वी एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर पुन्हा तसाच प्रयत्न करण्यात आला. ही घटना तालुक्यातील खरूला येथे शनिवारी घडली. याप्रकरणातील दोघांना मध्यरात्रीच...

विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अकोल्याजवळ बिघाड,प्रवासी त्रस्त

अकोला दि.१८(विशेष प्रतिनिधी): विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडे जात असताना अकोल्यातील कुरुम स्थानकात हा तांत्रिक बिघाड...

लाखांदूरच्या जि.प.शाळेला लागली शार्ट सर्किटने आग

लाखांदूर ,दि.१८: येथील गांधी चौकातील पोलीस ठाण्यासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला रविवारला (दि.१७) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक  लागलेल्या आगीमुळे सुमारे पाच ते सात...

क्रिडा संकुलाच्या स्विमींगपूलात विद्यार्थ्याचा मृत्यू

भंडारा,दि.१८ ः-येथील जिल्हा क्रिडा संकुल परिसरात असलेल्या स्विमींगपूलात आज सकाळला  ७ वाजेच्यासुमारास स्विमिंग करण्यासाठी आलेल्या 15 वर्षीय मुलाचा स्विमींग करताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस...

रस्त्यावरील घाणपाणी बोडीत टाकण्यात येऊ नये

गोंदिया ,दि.१८-गोंदिया नगर परिषदेतर्फे इंगळे चौक येथील बोडीच्या सौंदर्यीकरणानंतर (बोडीत) रस्त्यावरील घाण पाणी जमा करण्याकरीता पाईपलाईप बसविण्यात येत आहे. असे केल्यास रस्त्यावरील घाण पाणी...

यवतमाळात २८ जून रोजी ‘कर्जमाफीचा पंचनामा’ आंदोलन

यवतमाळ, दि.१८- शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेला वर्षभराचा कालावधी लोटूनही राज्यातील हजारो शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने हे...
- Advertisment -

Most Read