31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jun 21, 2018

गोंदिया जिल्ह्यात योग दिवस उत्साहात

गोंदिया,,दि.21ः- येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जिल्हा...

खासगी शाळांतील शिक्षक भरती स्वत: करणार

मुंबई ,दि.21- शिक्षण सम्राटांना राज्‍य सरकारने जोरदार दणका दिला आहे. आतापर्यंत रखडलेल्‍या खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरतीचा निर्णय राज्‍य सरकारने जाहीर केला आहे. यानूसार ही...

कोतवालास २०० रुपये लाच घेतांना रंगे हाथ अटक

 गोंदिया,दि.21ः : तक्रारदाराच्या व त्यांच्या भावाच्या नावे मौजा नवेगाव येथे असलेल्या शेतजमिनीचे ७/१२ उतारे घेण्याकरीता तलाठी कार्यालयात गेले असता या दरम्यान तलाठी हजर नसल्यावेळी कोतवाल शेंडे...

गोंदिया के गौरव लांजेवार का नाम गिनीज वर्ल्ड रेकार्ड बुक मे

गोंदिया,दि.21-- अंतरराष्ट्रीय रोल बॉल फेडरेशन औऱ रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया के तत्वधान में कर्नाटक के बेलगाम में आयोजित रोलर स्केटिंग प्रतियोगिता में मनोहर...

फलोत्पादन च्या ऑनलाईन अर्जासाठी 10 दिवसाची मुदतवाढ

भागवत देवसरकर यांच्या मागणीला यश. नांदेड.(प्रतिनिधी),दि.21.ः-एकात्मिक फलोत्पादन अभियानातील NHM घटकासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी काल निवेदनाद्वारे संचालक NHM पुणे यांचे...

विधायक अग्रवाल की माताजी रुक्मिनीदेवी का देहांत

गोंदिया,दि.२१ः स्व. सेठ शंकरलाल अग्रवाल की धर्मपत्नी एवं विधायक गोपालदास अग्रवाल की माताजी श्रीमती रुक्मिणी देवी का दुखद निधन हो गया है। अंतिम यात्रा...

वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण प्रकरण,भुजबळांनी दिले मुख्यमंत्र्यासह केंद्रीय आरोग्यमंत्र्याना पत्र

गोंदिया,दि.21– देशभरातील वैद्यकीय शिक्षणात नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या १५ टक्के राखीव जागांमधील केवळ दोन टक्केच आरक्षण...

रुग्णवाहिकेअभावी शेतकऱ्याचा मृत्यू

वर्धा,दि.21 : सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास नागपूर येथे हलविण्यासाठी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिका सेवा पुरविण्यास नकार दिल्याने देवानंद कनेरी या शेतकऱ्याचा...

तंबाखू न दिल्याने नातवाने केली आजोबाची हत्या

सिरोंचा ,दि.21ः-तंबाखू न दिल्याच्या कारणावरून नातवाने आजोबावर कुर्‍हाडीने वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोमनपल्ली येथे घडली....

डाॅ. दाभोलकरांचे मारेकरी शोधून काढा – अंनिस

अकोला,दि.21: डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्षे दहा महिने झाले, तरी पोलीसांना अजूनही मारेकरी सापडले नाहीत. खुनाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रध्दा...
- Advertisment -

Most Read