35.2 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Jun 22, 2018

वैद्यकिय प्रवेशातील केंद्रीय कोट्यातील ओबीसी आऱक्षण कपातीचा निषेध

ओबीसी संघर्ष कृती समितीसह सर्व ओबीसी संघटनानी पाठविले प्रधानमंत्र्याना निवेदन गोंदिया,दि.22 : मंडल आयोगावरील सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाचा निकाल डावलून ओबीसींचे २७ टक्के असलेले आरक्षण...

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली,दि.22(वृत्तसंस्था): लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी मोहन प्रकाश यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचं प्रभारीपद होते....

शॉक लागून सासू-सुनेचा मृत्यू

यवतमाळ,दि.22 : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील कुंभा येथे विजेचा शॉक लागुन सासु सुनेचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सात दरम्यान घडली.सुनिता मोहुर्ले आणि शकुंतला मोहुर्ले...

पीककर्ज मंजुरीसाठी बँक अधिकार्‍याने शेतकर्‍याच्या पत्‍नीला केली शरीरसुखाची मागणी

बुलडाणा,दि.22ः- पीक कर्ज मंजूर करून देण्‍यासाठी बँक अधिका-याने शेतक-याच्‍या पत्‍नीकडे शरीरसुखाची मागणी केल्‍याचा संतापजनक प्रकार मलकापूर येथे घडला आहे. येथील दाताळा गावातील सेंट्रल बँक...

ओबीसीला फक्त २ टक्के आरक्षण-समता परिषदेने नोंदविला निषेध

वर्धा ,दि.22 : मंडल आयोगावरील सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाचा निकाल डावलून ओबीसींचे २७ टक्के असलेले आरक्षण केवळ २ टक्के एवढेकरून, गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय...

जेवनाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

भंडारा,दि.22 : पीक घेऊनही शेतमालाला भाव न मिळाल्याने आर्थिक स्थितीला कंटाळून ४८ वर्षीय शेतकºयाने थायमेट प्राशन करून आत्महत्या केली. गिरीधारी राजाराम गोंदोळे (४८) रा.जेवनाळा...

महागाईविरोधात भाकपाचे धरणे आंदोलन

गोंदिया,दि.22ः-वाढती महागाई, बेरोजगारी व शेतकरी आत्महत्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २0 जून रोजी महागाई विरोधी दिन पाळण्यात आला. याअंतर्गत भाकपा जिल्हा शाखेतर्फे तहसील...

पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेकला लुधियानात अटक

नागपूर ,दि.22ः-एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकरला नागपुरच्या गुन्हे शाखा पथकाने लुधियानाच्या एका झोपडपट्टीतून अटक केली. त्याला शुक्रवारी विमानाने नागपुरला आणले...

सिख वेलफेयर असोसिएशन तर्फे दहावी व बारावीच्या गुणवंतांचा सत्काराचे आयोजन 

नांदेड,दि.२२ (प्रतिनिधी) - येथील शीख समाजाच्या वरिष्ठ नागरिकांची सेवाभावी सामाजिक संस्था असलेल्या "सिख वेलफेयर अस्सोसिएशन, नांदेड" तर्फे दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या शीख समाजातील विद्यार्थ्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित...

जि.प.च्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली,दि.22- एका निवृत्त महिला कर्मचाºयांची पेंशन केस मंजूर करण्यासाठी तिच्याकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना (दि.२१) गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील सहायक लेखाधिकाºयास लाचलुचपत प्रतिबंधक...
- Advertisment -

Most Read