38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jun 23, 2018

शिक्षकांच्या बदलीत पती-पत्नीतील अंतर झाले 50 ते 212 किमी

गोंदिया/नागपूर,दि.23 : शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन केल्या. बदल्यांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप झाला नसल्याने ह्या बदल्या पारदर्शक झाल्याचे शासन सांगते. परंतु...

आज पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची आढावा, कार्यकारणी निवडीची बैठक

नांदेड(प्रतिनिधी)दि.23 _पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची महत्वाची आढावा बैठक व जिल्हा कार्यकारणी निवडीची बैठक रविवार दी 23 जून रोजी दुपारी बारा वाजता...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फासले सेंट्रल बँकेला काळे !

मलकापूर ,दि.23 : पिककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या  सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शनिवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी...

निमगाव प्रकल्प मार्गी न लागल्यास जेलभरो-चनीराम मेश्राम

तिरोडा, दि.२३ :तालुक्यातील १५ गावातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया निमगाव प्रकल्पाचे काम ४५ वर्षे लोटूनही पूर्ण झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र...

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान

नवी दिल्ली दि.२३ :: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. विधानसभेच्या सदस्यांनी...

‘किडनी चोर’ समजून एका निष्पाप युवकाचा बळी

गोरेगाव,दि.२३ :मागील काही महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यासह नजिकच्या छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यात सोशल मिडियावर मुलांना चोरी करणारी व किडनी चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची...

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारीपदी राचेलवार रूजू

देवरी ,दि.२३ :येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारीपदी व्ही. एस. राचेलवार हे गुरुवारी २१ जून रोजी रूजू झाले. यावेळी प्रकल्पाअंतर्गत शासकीय आर्शमशाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांचे...

सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानकाच्या समस्या सोडवा-पालकमंत्री

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.२३ : अहेरी विधानसभा मतदारसंघात येणारा सिरोंचा बस डेपो व आलापल्ली बसस्थानक हे दोन्ही विषय मतदारसंघातील जनतेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत.याठिकाणी असलेल्या समस्या...

काशीराव माहूरे वयाच्या 66 व्या वर्षी एल.एल.बी.ची परिक्षा उत्तीर्ण

अमरावती,दि.२३ : शहरातील आशियाड कॉलनी येथील रहिवासी काशीराव उकंडराव माहुरे यांनी वयाच्या 66 व्या वर्षी एलएलबी (कायद्याची पदवी ) पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल समाजातील...

बावंनथडी प्रकपाचे अधिकारी घरबसल्या शासनाला लावतात लाखोचा चुना 

 सालई खुर्द शेत शिवारात प्रकार मोहाडी,( नितीन लील्हारे ),,दि.२३-: मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द शेत शिवारात बावनथडी प्रकल्प अंतर्गत शेत शिवारातून नाली खोदकाम, सिमेंट वॉल, तसेच कालव्यावर...
- Advertisment -

Most Read