मुख्य बातम्या:

Monthly Archives: July 2018

बागडे भंडाराचे डेप्युटी सीईओ तर भांडारकर गोंदियाचे बीडीओ

गोंदिया,दि.31ः- महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने आज गटविकास अधिकारी अ गटातील प्रशासकीय बदल्या केल्या आहेत.त्यामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांची भंडारा जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत उपमुख्य

Share

पवार प्रगतीशिल मंचच्यावतीने वृक्षारोपण

गोंदिया,दि.31 : येथील पवार प्रगतीशिल मंचच्यावतीने राज्यशासनाने घोषित केलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत पवार सांस्कृतीक भवनाच्या प्रांगणात विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आले.पवार प्रगतीशिल मंच च्यावतीने प्रत्येक वर्षी विविध

Share

अंजनगावचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

अमरावती,दि.31 – अंजनगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत पुरवठा निरीक्षकाला रेशन दुकानदाराकडून तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मंगळवारी रंगेहाथ अटक केली. गजानन कृष्णराव शेटे (वय –

Share

वाहन परवाना कँम्प  ठेवण्याची-बिलोली शहर विकास कृती समितीची मागणी

बिलोली(सय्यद रियाज ),दि.31ः- तालुक्यातील आणि शहरातील वाहनधारकांना परवान्यासाठी नांदेडला जावे लागते.त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी बिलोली किंवा कार्ला फाटा येथे एक दिवसीय शिबीर घेऊन परवाना देण्यात यावा अशी मागणी बिलोली शहर

Share

प्रसुती रजेचे बिल काढण्यासाठी दोन हजाराची लाच आरोपी जाळ्यात

सिरोंचा,दि.३१-प्रसुती राजेची बिल काढण्यासाठी दोन हजार ची लाच स्वीकारताना मोयाबीनपेठा येथील आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या औषध निर्माण अधिकाºयास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच रंगे हात अटक केली आहे. श्रीनिवास वेंकटय्या गटला

Share

पंचायती राज समिती भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर

भंडारा, दि. 31 :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायती राज समिती 1 ते 3 ऑगस्ट 2018 पर्यंत जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पंचायती राज समितीचे प्रमुख आमदार सुधीर पारवे यांचे सह

Share

विद्यार्थ्यात स्वच्छतेचे मूल्य -एन.आर. जमईवार यांचे प्रतिपादन

अर्जुनी मोरगाव ,दि.31 : आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सक्षम पिढी निर्माण करण्याचे काम करीत आहात. आपले विद्यार्थी हे तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर व्यसनांपासून अलिप्त राहावे. त्यांना

Share

वैनगंगा नदीपात्रात आत्महत्येसाठी उडी घेणाऱ्या युवकास वाचविले

भंडारा,दि.31ः- भंडारा शहरा शेजारून वाहणार्या वैनगंगा नदीपात्रात आज सकाळी  ८ वाजेच्या सुमारास एका युवकाने उडी घेत आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली.त्याचवेळी मात्र  नदीपात्रात  कॅनॉईंग अँड कयाकिंग  चे प्रशिक्षणार्थी  विदयार्थी व  वैनगंगा

Share

बँकेची रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात

चंद्रपुर,दि.31ः- जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर-अल्ट्राटेक सिमेंट मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे.सोमवारला झालेल्या कार व ट्रकच्या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात

Share

भंडारा येथील ‘नवोदय’चा प्रश्न पेटणार

भंडारा,दि.31ः- जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणाचा प्रश्न आता चांगला पेटताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने या अनुषंगाने बोलाविलेली पालकांची सभा कोणताही तोडगा न निघताच गुंडाळल्या गेली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणाला परवानगी द्यावी, यासाठी

Share