Daily Archives: Jul 2, 2018
प्रेयसीला डांबले घरात प्रियकरासह सात जणांवर गुन्हा
BerarTimes - 0
नागपूर,दि.02 : प्रेमप्रकरणानंतर लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला तब्बल घरात डांबून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरात घडली. विनयभंग केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल...
संत तुकाराम महाराज पालखीचे वेळापत्रक तयार
BerarTimes - 0
पुणे,दि.02 : आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक तयार झाले आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा 5 जुलैला होणार...
काँग्रेसने संधी दिल्यास लोकसभा लढणार-आशिष देशमुख
BerarTimes - 0
नागपूर,दि.02ः-पक्षावर वारंवार शरसंधान करणारे काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आशिष...
सिलापूर येथे २२ जणांना ग्रस्ट्रोची लागण
BerarTimes - 0
देवरी(नंदुप्रसाद शर्मा),दि.०२ः- देवरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या सिलापूर येथे २२ जणांना ग्रस्टोची लागण झाली असून त्यांच्यावर देवरी गा्रमीण रुग्णालय व गावात वैद्यकीय शिबिर लावून त्यांच्यावर...
शेतक-यांनी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी योजनेचा लाभ घ्यावा
BerarTimes - 0
मोहाडी,(नितिन लिल्हारे),दि.02ः- शेतक-यांना स्वतःच्या हक्काचे कृषि यंत्रसामुग्री अवजारे खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उन्नत शेती - समृद्ध शेतकरी मोहिमअंतर्गत सालई खुर्द येथे वीरांगना शेतकरी...
दुचाकीला अपघात १ जागीच ठार २ जखमी
BerarTimes - 0
अहेरी,(अशोक दुर्गम)दि.02 :-नागेपल्ली येथील श्री महालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ उभा असलेल्या दुचाकीला भरघाव वेगाने येणार्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.तर २ व्यक्ती जखमी झाल्याची...
सविताताई बेदरकर व रतन वासनिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर
BerarTimes - 0
आज होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण- राजकुमार बडोले
नागपूर, दि. 2 जुलै ( प्रतिनिधी) ः सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
साहित्य महामंडळच निवडणार संमेलनाचे अध्यक्ष
BerarTimes - 0
नागपूर,दि.02- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दरवर्षी साहित्य महामंडळातर्फे घेतली जाणारी निवडणूक अाता हाेणार नाही. महामंडळच संमेलनाध्यक्षांची निवड करेल. ३० जून रोजी िवदर्भ साहित्य...
सौंदडच्या रेल्वेटोली परिसरात हरितसेनेच्यावतीने वृक्षारोपण
BerarTimes - 0
स़डक अर्जुनी,दि.02ः-13 कोटी वृक्षारोपन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सौन्दड़ येथील रेल्वेटोली परिसरातील हनुमान मंदिरात हरितसेना व नागरिकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमात गावातील नागरिक मोठ्या संख्येने...
पिंडकेपार येथे वृक्षारोपनाला सुरुवात
BerarTimes - 0
गोरेगाव,दि.2:- शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवड लक्षांकपुर्तीकरीता वनविभाग, विविध संघटनाच्या सहकार्याने १ जुलै रोज रविवारला पिंडकेपार येथे विविध जातीचे ८०० झाडांच्या जातीचे वूक्षलागवड करण्यात आली.यावेळी...
© 2023, BerarTimes