38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 4, 2018

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांना घेऊन चर्चा

सिरोंचा(अशोक दुर्गम),दि.04:- स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांना घेऊन युवक क्रांती संघटनेच्या सदस्यांनी सिरोंचा येथे रुग्णालयाची पाहणीकरीता आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रुडे,आर एम. दुर्वे,...

वर्षभरानंतरही कर्जमाफीचा घोळ कायम-अनिल देशमुख

नागपूर,दि.4 : सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करून एक वर्ष पूर्ण झाले. परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. आॅक्टोबर महिन्यात सरकारने जाहिराती देऊन ९०...

एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवा-आ.राठोड़

नागपूर,दि.04 : ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मुलांना खुल्या प्रवर्गात नोकरी नाकारण्याचा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) काढण्यात आला आहे. हा आदेश संविधानविरोधी असून,...

दीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शुद्ध धोकेबाजी – गंगाधर मुटे

 वर्धा,दि.04ः- केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याच्या नावाखाली खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची केलेली घोषणा म्हणजे शेतकऱ्यांशी केलेली धोकेबाजी असून या घोषणेचा शेतकऱ्यांना काहीही फायदा...

रोपवनाच्या कामात भ्रष्टाचार;अखेर चौकशीचे आदेश

मोहाडी,(नितीन लिल्हारे),दि.04 : मोहाडी तालुक्यातील कान्द्री वनपरिक्षेत्र आंधळगाव अंतर्गत सहवनक्षेत्रातील टाकला झुडपी जंगल गट क्रमांक २४७ तसेच सालई खुर्द जंगलातील गट क्रमांक ३८२,३८३ असे एकूण 30...

दीडपट हमीभाव हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय – किसान सभा

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.04 – केंद्र सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभावाची घोषणा केली आहे. जे सरकार सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देता येणार नाही,...

राष्‍ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभियेंचे संभाजी भिडेच्या वेशभूषेत

नागपूर,दि.04- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून (बुधवार) प्रारंभ होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या विदर्भवाद्यांनी नागपूर बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी...

मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका-विनिती साहू

भंडारा दि. 4:- जिल्ह्यात मुले पळविल्याची एकही घटना अलीकडच्या काळात कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून...

जानकर, गिरकर यांच्यासह 5 जणांना भाजपाकडून विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई ,दि.04: राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपाकडून महादेव जानकर,...

प्रशासकीय ईमारतीमध्ये जाण्याएैवजी मोडकळीस आलेल्या इमारतीतच वनविभागाचे कार्यालय

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेवर वनविभागाचा ताबा खेमेंद  कटरे गोंदिया,दि.04-तब्बल ५५ वर्षापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेवर आपले कार्यालय थाटणाèया वनविभागाची कुडवा नाका परिसरात भव्य अशी...
- Advertisment -

Most Read