30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jul 5, 2018

मुख्याध्यापकास शिवीगाळ व मारहाण; शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला निषेध

अकोला,दि.05 - मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील अर्चना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लाखपुरी येथे मंगळवारी रसलपूर येथील व्यक्ती लक्ष्मण साबळे यांनी शाळेत प्रवेश करुन मुख्याध्यापकास...

न्यायिक मागण्यांसाठी पेन्शनधारक रस्त्यावर

गोंदिया,दि.05 : न्यायिक मागण्यांसाठी गुरुवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक दिली. स्थानिक बम्लेश्वरी मंदिराजवळून काढण्यात आलेला...

‘अमित शहांविरुद्ध गुन्हा दाखल करा’

भंडारा,दि.05 : काळा पैशाला ब्रेक लागावा या हेतूने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपा पुढारी सांगत असले तरी ख-या अर्थाने नोटबंदीचा फायदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष...

टाळ-मृदंगाच्‍या निनादात तुकोबांच्‍या पालखीचे प्रस्‍थान

पुणे,दि.05- संत तुकाराम महाराजांच्या 333 व्या पालखी प्रस्‍थान सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. टाळ-मृदंग आणि तुकोबांच्या नामघोषात ही पालखी पंढरपुरकडे प्रस्‍थान झाली आहे. यासाठी शेकडो वारकरी...

खा.नेतेंनी घेतला पिकविम्याचा आढावा

चंद्रपूर,दि.05ः-शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व कर्जमाफी ,पिकविमा व अन्य विषयाला घेऊन गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज( दि.5) चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सबंधित...

बोंड अळी व धानाच्या मदतीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; कामकाज दिवसभरासाठी तहकुब

नागपूर दि.5 –कापसावरील बोंड अळीमुळे नुकसानीपोटी जाहीर केलेली प्रतिहेक्टरी 37 हजार 500 रूपयांची मदत तात्काळ द्या तसेच धानावरील तुड-तुड्या आणि मावा रोगामुळे झालेल्या नुकसानीची...

निवडणुकांच्या तोंडावर मोदींची शेतकऱ्यांना खूशखबर!

नवी दिल्ली,दि.05(वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना खूश करण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. सरकारने २०१८-१९ वित्तीय वर्षासाठी...

कनिष्ठ लिपिक जांभुळकर एसीबीच्या ताब्यात

तिरोडा,दि.05 : स्वस्त धान्य दुकानाच्या जुलै २०१८ या महिन्याकरीता लागणार्या रेशनच्या परवान्यासाठी १७०० ™पये लाच घेताना कनि‰ लिपीक अभिषेक शालिकराम जांभुळकर (३५) याला (दि.४) रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गोंदिया लाचलुचपत विभागाने केली....

धापेवाडा प्रकल्पाच्या जलसाठ्याची नोंदच होईना

गोंदिया दि.५ :: खरीप हंगाम सुरू  होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह पाटंबंधारे विभाग गोंदिया यांच्याकडून १ जून ते ३० सप्टेंबर जिल्ह्यात पडलेल्या...

विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना अटक

नागपूर,दि.५ :: वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर येथे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनआजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सरकारविरोधात आणि...
- Advertisment -

Most Read