37.6 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Jul 8, 2018

भुजबळांकडून भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

नागपूर,दि.08 - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा भुजबळ यांनी निषेध नोंदवला. तसेच...

भोकर पोलिसांची दिड लाखांचा गुटखा पकडून कार्यवाही

भोकर,दि.08: भोकर पोलिसांनी मुदखेड मार्गाने भोकर मध्ये आवक होत असलेल्या दिड लाख रुपयांच्या गुटख्यावर धाड टाकून मुद्देमालासह महिंद्रा पिक अप गाडी जप्त करुन कार्यवाही...

पालकमंत्र्यांची बाई गंगाबाई रुग्णालयाला भेट;रुग्णालयातील अव्यवस्थेची केली पाहणी

प्रशासनाला समिती तयार करण्याचे दिले निर्देश गोंदिया,दि.८ : बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज ८ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान...

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न- राजकुमार बडोले

दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम गोंदिया,दि.८ : जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रापासून वंचित आहे. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास...

विद्युत खाबांवरुन पडून युवकाचा मृत्यू

अर्जुनी मोरगाव,दि.8ः तालुक्यातील चान्ना बाक्टी येथे विद्युत खांबावर चढून काम करीत असलेल्या 38 वर्षीय सुरेश माेडकू लांजेवार या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवाारला...

नक्षलवाद्यांनी केली निष्पाप आदिवासी तरुणाची हत्या

गडचिरोली,दि.८ ः-गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी पोलीस स्टेशनंतर्गत येणार्या सिनभट्टी येथील आदिवासी तरुण इसरु चैतु पोटावी (वय ३३) याची नक्षलवाद्यांनी छातीत गोळी झाडून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना  ७/७/२०१८ च्या...

जांब/कांद्री वनविभागातील मजुरी प्रकरणातील चौकशी थंडबस्त्यात

मोहाडी(नितिन लिल्हारे),दि.८ :: भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जांब/कान्द्री वनपरिक्षेत्रामार्फत झाडे लावण्याकरिता एप्रिल- मे महिन्यात खोदण्यात आलेल्या खड्डयांची मजुरी मजुरांना पुर्णपणे न देता त्यात अधिकाऱयांनी...

गोसेखुर्दचे नऊ दरवाजे अर्धा मीटर उघडले

भंडारा,दि.0८ः : पूर्व विदर्भात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. परिणामी या धरणाचे ३३ पैकी...

भुजबळांचे आज नागपुरात आगमन

नागपूर,दि.0८ः : राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात येत आहेत. सोमवारी ते विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील....

१४२ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक पुरस्कार जाहीर

गडचिरोली,दि.0८ः-महाराष्ट्र राज्यात उल्लेखनिय व विशेष कामगिरी करणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येते. यावर्षी नुकत्याच जाहीर करण्यात...
- Advertisment -

Most Read