28.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jul 10, 2018

वसुलीसाठी आलेला पीएसआय लोखंडे निलंबित

नागपूर,दि.10ःक्रिकेट सट्ट्याची वसुली करण्यासाठी चंद्रपुरातील बुकींसोबत नागपुरात आलेला पीएसआय दिलीप मारुती लोखंडे (वय ३२) याला नागपुरात अटक झाल्याचे कळताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर...

महिला सरपंच व ग्रामसेवकाला रॉकेल घालून जाळण्याचा प्रयत्न

गडचिरोली,दि.10 : मुलांना शालेय कामाकरिता रहिवासी दाखला देण्यास टाळाटाळ केल्याच्या रागातून एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालय गाठून उपस्थित महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर रॉकेल फेकून त्यांना...

ग्राम बाल विकास केंद्र योजना राज्यभर राबविणार-मंत्री पंकजा मुंडे

नागपूर, दि. 10 : राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी याआधी ग्राम बाल विकास केंद्र  ही योजना आदिवासी भागात राबविली जात होती. ती आता संपूर्ण राज्यात राबविणार...

सिकलसेल रुग्णांसाठी एक महिन्यात उपचार केंद्र सुरु करणार- गिरीश महाजन

नागपूर, दि. 10 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सिकलसेल आणि हिमोग्लोबीनोपॅथी व थॅलेसिमीया उपचार केंद्र कार्यान्वित करण्याकरिता केंद्र शासनाच्या इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल...

महादेव जानकर साहेब इतिहास घडवणारे नेते : बाळासाहेब दोडतले

सांगली(आबासो पुकळे),दि.10 :संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या  महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांची बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर...

विधान परिषदेचे ११ आमदार बिनविरोध

मुंबई,दि.10-विधानसभेतून ज्येष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ सदस्यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी साेमवारी...

भरपावसात यवतमाळात निघाला ओबीसींचा मोर्चा

यवतमाळ,दि.10 : इतर मागासवर्गावर (ओबीसी) होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित ओबीसी आरक्षण बचाव समितीने सोमवारी भरपावसात जिल्हा कचेरीवर धडक दिली. या मोर्चात महिलांची...

मेडिकल प्रवेशात ओबीसी आरक्षण कमी होणार नाही – मुख्यमंत्री

नागपूर,दि.10 : मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणात अर्धा टक्काही कमतरता होणार नाही. मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसीला देण्यात आलेल्या आरक्षणाचे उल्लंघन होत...

रुग्णालयाची इमारत तयार,मात्र डाॅक्टर व सुविधांअभावी बेहाल

मौदा,(प्रा.शैलेष रोशनखेडे) दि.10ः-  औद्योगिकीकरणामुळे मौदा नगराची लोकसंख्या सुमारे 20 हजारावर  झाली असून तालुका मुख्यालय असल्याने प्रत्येक नागरिकाचा संपर्क येतो.त्यातच नगरातूनच राष्ट्रीय महामार्ग क्र.6 जात असल्याने...

सावंगीतील विश्रामगृह बांधकाम कार्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपुजन

गोंदिया, दि.१० - सडक अर्जुनी तालुक्यातील सावंगी येथील विश्रामगृहाच्या प्रांगणातील बैठक कक्ष व अतिमहत्वाच्या व्यक्तीकरीता कक्षाच्या बांधकाम कार्याचे भूमीपुजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते...
- Advertisment -

Most Read