41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jul 20, 2018

भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन देत हिवाळी अधिवेशन नागपूरचे हिरावले

नागपूर, दि. 20 : राष्ट्रगीताने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन 19 नाव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती...

चंद्रपूरात 50 लाखांचा अनुदान घोटाळा

चंद्रपूर,दि.20 - जिल्ह्यातील 12 संस्थाविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सन 2008 ते 2015-16 या कालावधीत सदर...

४ लाखांच्या सुगंधित तंबाखूसह ७२ लाखांचा कंटेनर जप्त

नांदेड, दि.20 : -अन्न आणि औषधी प्रशासनाने नांदेडच्या श्रीनगर भागात एका कंटेनर मधून बिदर (कर्नाटक) कडे जाणारा बंदी असलेला सुगंधी तंबाखू पकडला आहे. या...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मुदत वाढ द्या-भागवत देवसरकर यांची मागणी

नांदेड. दि.20 : -खरीप हंगाम 2018 साठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढण्यासाठी पीक विमा पोर्टल डाऊन असल्यामुळे अडचणी येत आहेत....

पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंब शेतीची लागवड

 ◆बपेरा येथील बंधाटे युवा शेतकऱ्यांनी रोजगारावर केली मात (नितीन लिल्हारे) सालई खुर्द दि.20 : भंडारा जिल्हा धान उत्पादन म्हणून प्रसिद्ध आहे परंतु हवामान बदलाचा वारंवार संकट...

रेल्वेगाड्या आऊटवर थांबविणे बंद करा-मनसेचे निवेदन

गोंदिया,दि.20ः-  गोंदिया ते इतवारी गाडी क्रमांक ६८७४३ आणि इतवारी ते गोंदिया  गाडी क्रमांक ६८७४४ मधे दैनंदिन नोकरदार वर्ग ये - जा करीत असतो. गेल्या काही दिवसांपासून वरील...

कुटुंबातील प्रत्येक कर्जदाराला मिळणार कर्जमाफीचा लाभ-सहकार मंञी सुभाष देशमुख यांची घोषणा‎

कर्जमाफी योजनेतील कुटुंबाची अट शिथिल* नागपुर दि.२०: छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असलेली कुटुंबाची अट आता शिथिल केली असुन कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दिड...

नागपुर -कामठी मार्गवर प्लास्टीक कारखान्यात भीषण आग

कामठी/मौदा(प्रा.शैलेश रोशनखेडे,दि,20: नागपूर कामठी मार्ग वर  नाका नंबर 2 जवळ आज गरूवारी  सकाळी 8 .30 च्या सुमरात कृषी मित्र प्लस्टिक पाईप नामक कंपनी ला...

घणाघाती आरोपानंतर राहुल गांधींनी दिली मोदींना ‘जादूची झप्पी’

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था),दि.20- मोदी सरकार विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. राहुल गांधी यांनी राफेल विमान करार, बेरोजगारी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल...

दुधाला प्रतिलिटर 5 रुपये, दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदान

नागपूर, दि. 20 : दुधाच्या निर्यातीसाठी 5 रुपये प्रतिलिटर व दूध भुकटीच्या निर्यातीसाठी 50 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे विधानसभेत पदुममंत्री महादेव जानकर व...
- Advertisment -

Most Read