37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 21, 2018

भाजपच्या नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक

यवतमाळ,दि.21- वणी शहरातील एका युवतीवर किशोरवयापासून सतत लैंगिक अत्याचार केल्याची घटना युवतीने दिलेल्या तक्रारीवरून उजेडात आली आहे. याप्रकरणी भाजपच्या नराधम नगरसेवकाला दि. २० जुलैला बलात्काराच्या...

परशुराम विद्यालयात शालेय निवडणूक

गोरेगाव,दि.२१ःः तालुक्यातील  परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे शालेय निवडणूका पार पडल्या.निवडणूक अधिकारी म्हणून पी.एम.चुटे यानी भुमिका पार पाडली.निवडणूक अधिकारी डी.डी.चौरागडे,टी.एफ.इडपाचे,कु.भारती बिसेन,कु.ममता गणविर,व्ही.एस.मेश्राम,बी.सी.गजभिये,पी.व्ही.पारधी,डी.एम.बोपचे यांनी काम पाहिले.मतदानानंतर...

राज्य कर्मचार्यांचा तीन दिवसीय संप यशस्वी करण्याचे आवाहन

गोंदिया,दि.21ः- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आणि गोंदिया जिल्हा समन्वय समिती व विविध संवर्ग संघटना पदाधिकारी,...

शेतक-यांच्या हक्कासाठी लढतांना तडीपारीच काय गोळ्याही झेलायला तयार

मुख्यमंत्री वचपा काढत असल्याचा देवानंद पवार यांचा आरोप यवतमाळ ,दि.21: केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून शेतक-यांवर होणारे अन्याय पाहवत नाही. या सरकारचा प्रत्येक निर्णय...

जंतनाशक गोळ्यांपासून एकही बालक वंचित राहू नये- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

१० ऑगस्टला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम गोंदिया,दि.२१ : बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरुन शाळा व अंगणवाडी...

रेशनदुकानदाराच्या भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांचे आंदोलन

मौदा(प्रा.शैलेष रोशनखेडे),दि.21ः- स्वस्त धान्य दुकानदार धान्य खुल्या बाजारात विकुन काळा बाजार करतात व जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या सुविधेपासून वंचित ठेवत असल्याने सदर भ्रष्टाचारी रेशन दुकानदारावर...

अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांना अनुदानच नाही

नागपूर,दि.21 : राज्यातील अनुसूचित जातींच्या मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या ३२२ केंद्रीय आश्रमशाळांना केंद्राकडून अनुदानच दिले नसल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी उत्तरात दिली...

रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड

तिरोडा,दि.21ः- तालुक्यातील ग्राम घोगरा व देव्हाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भर उन्हाळ्यात जड वाहनाच्या ये-जामुळे रस्ते फुटले असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत....

प्रेरकांना नियमित करा,आ.अग्रवालांना निवेदन

गोंदिया,दि.21 : साक्षर भारत योजनेंतर्गत गावांत कार्यरत प्रेरकांना सेवेत नियमित करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साक्षर प्रेरक-प्रेरिका संघाच्यावतीने आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन...

गोंदिया-बल्लारशा रेल्वेगाडीचा अपघात टळला,रेल्वरुळाला तडे

गोंदिया,दि.21ः- गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील बारभाटी रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वेरुळाला तडे गेल्याचे उघडकीस आले.गोंदियावरुन सकाळी 7.30 वाजता बल्लारशा पॅसेंजर रेल्वेगाडी क्रमांक 58802 ही रवाना झाली.सकाळी...
- Advertisment -

Most Read