39.4 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Jul 24, 2018

लाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंच जाळ्यात

मौदा,दि.24(प्रा.शैलेष रोशनखेडे)ः- तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांने कंत्राटदाराचे ग्रामपंचायत भवन बांधकामाचे धनादेश काढण्यासाठी मागितलेली 70 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने...

तहसीलदाराच्या कक्षात शिरस्तेदाराला मारहाण

नागपूर,दि.24 : प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची भावना झाल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने तहसीलदाराच्या कक्षात नझूलच्या शिरस्तेदाराला मारहाण केली. सोमवारी सायंकाळी...

क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- बडोले

मुंबई, दि. 24 : मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी गठीत केलेल्या क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री...

भाजप ओबीसी आघाडीचा गोंदिया जिल्हा मेळावा बुधवारला

गोंदिया,दि.२४-भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचा जिल्हास्तरीय मेळावा बुधवार २५ जुर्ले रोजी येथील प्रीतम लॉन येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला भाजप...

खा.नेतेनी घेतली ना.मेनका गांधीची भेट

गडचिरोली,दि.24ः- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यानी दिल्ली येथे महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती मेनका गांधी यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील मार्शल...

पारशिवनी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा,नगराध्यक्ष मात्र सेनेचा

मौदा,दि.24(प्रा.शैलेष रोशनखेडे)-नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नगरपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला असून 17 प्रभागापैकी 11 प्रभागात भाजप नगरसेवकांनी विजय मिळवित एकहाती झेंडा नगरपंचायतीचा ताब्यात...

मध्यप्रदेशातील माफियांकडून खुलेआम वाळूचोरी

गोंदिया, दि.२४:: जिल्ह्यातील वाळूघाटावरून माफियांनी वाळूची चोरी करू नये म्हणून डड्ढोनच्या साहाय्याने नियंत्रण ठेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. परंतु,...

पोलीस बंदोबस्तात पालिकेने काढले अतिक्रमण

तिरोडा,दि.२४: नगरपरिषद हद्दीतील स्टेशन मार्ग ते खैरलांजी मार्गाकडे जाणाèया रस्ता बांधकामात अडथळा निर्माण करणाèया एका घरकुलासह इतर तीन बांधकामांचे अतिक्रमण तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय...

जि.प.पं.स.कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने ५०० वृक्ष लागवड

गोंदिया,दि.२४: जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पत संस्था गोंदियाच्यावतीने शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत सहभागी होत पतसंस्था कार्यालय परिसर व मोकळ्या...

वैनगंगा प्रदूषणमुक्त करा-मंत्र्यांना निवेदन

भंडारा,दि.24 : नागपूर येथे पावसाळी अधिवेशन विधानसभा नागपूरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना वैनगंगा बचाव अभियान अंतर्गत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, न्याय गर्जना संघटना,...
- Advertisment -

Most Read