28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jul 25, 2018

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना १४ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावे

गोंदिया,दि.२५ : डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २ लक्ष रुपये मर्यादेपर्यंत अनुदान...

९ तासानंतर ‘तो’ बिबट पिंजऱ्यात जेरबंद

अर्जुनी मोरगाव,दि.25- तालुक्यातील बरडटोली येथे कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आलेला बिबट वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने तब्बल ९ तासानंतर पिंजऱ्यात अडकला. ही घटना आज बुधवारी सकाळी...

कत्तलीसाठी जाणाऱ्या ३९ जनावरांची सुटका

साकोली,दि.25 : ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे जाणारा एक ट्रक पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. यात ३९ जनावरांची सुटका करून गौशाळेत सुखरुप रवानगी केली. या...

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

औरंगाबाद,दि.25 - मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.  मराठवाड्यात मराठा...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम ‘महाराष्ट्र माझा २०१८‘ छायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन

छायाचित्रांचे भरणार राज्यभर प्रदर्शन गोंदिया,दि.२५ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित  महाराष्ट्र माझा २०१८...

अल्पसंख्यांक बहुल शाळांसाठी पायाभूत सुविधा १४ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावे

गोंदिया,दि.२५ : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी योजना सुरु...

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा

कोरची,दि.25ः- २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजपने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण ६ वरून १९ टक्के करण्याचा निर्धार चामोर्शी येथे झालेल्या जाहीर...

ओबीसींचे तिसरे महाअधिवेशन ७ ऑगस्टला मुंबईत

गोंदिया- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे   राष्ट्रीय   महाअधिवेशन  येत्या ७ ऑगस्ट रोजी मुबंई येथे  आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाच्या विविध राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी...

बदल्या होऊन महिना लोटला मात्र कर्मचारी मुख्यालयातच

गोंदिया,दि.२५-जिल्हा परिषदेत मे महिन्यात प्रशासकीय बदली होऊनही विविध विभागांमधील वरिष्ठांची मर्जी असलेले कर्मचारी ठाण मांडून आहेत.जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीतून बदली झालेल्या...

श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा १५ ऑगस्टला

गोंदिङ्मा,दि.२५: श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सभारंभ बुधवार १५ ऑगस्ट रोजी राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात...
- Advertisment -

Most Read