मुख्य बातम्या:

Monthly Archives: August 2018

समाजकल्याण मंत्र्याच्या जिल्ह्यात दुध उत्पादक हमीभावापासून वंचित

दुध संघ संचालक मंडळ अपात्रेतेला शासनाचा स्थगानादेश दुध उत्पादक शेतकèयांचा आत्मदहनाचा ईशारा गोंदिया दि.३१: जिल्हा दुध संघाकडून शासनाने ठरवून दिलेल्या २७ रुपये प्रति लिटरप्रमाणे दर न देता ५ रुपये कपात

Share

खमारी येथे खते व बियाणांच्या गोदामाला आग

गोंदिया दि.३१: शहरापासून पाच कि.मी.अंतरावर असलेल्या खमारी येथील एका खते व बियाणांच्या गोदामाला आग लागल्याची घटना गुरूवारी (दि.३०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान अग्निशमन विभागाच्या चार तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.आगीमुळे

Share

शिक्षकांनी केला जि.प.च्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा घेराव

गोंदिया दि.३१: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे सण तौह्यार येऊनही वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य द्वारावर घेराव आंदोलन आज (दि.३१) केला. वेतनाची समस्या

Share

भंडारा जि.प.च्या एक व पंसच्या चार सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

भंडारा,दि.३१ : जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. या निकालाने जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद सदस्यांसह चार पंचायत समितीच्या सदस्यांच्या पदांवर टांगती तलवार आहे.

Share

माथनी टोलनाक्यावर अवैध रेती नेणार्या 8 वाहनावर कारवाई

मौदा,दि.31(प्रा.शैलेश रोषनखेडे)-ः नागपूर ग्रामीण पोलीस  विभागातंर्गत येत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शुक्रवारला सकाळी 7 वाजेच्या सुमारास माथनी टोलनाक्यावर विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणार्या 8 ट्रकवर कारवाई करीत 2

Share

उद्या नांदेड येथे कापूस बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा व शेतकरी गौरव सोहळ्याचे आयोजन

कुलगुरू डॉ. अशोक ढवण, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट आदी मान्यवर उपस्थित राहणार शेतकऱ्यांना फेरेमन ट्रॅप व सुरक्षा किटचे वाटप होणार नांदेड दि. 31 – सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील

Share

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १ सप्टेंबरला वाशिममध्ये

वाशिम, दि. ३१: केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार, दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.केंद्रीय राज्यमंत्री श्री.

Share

डॉ. बंग दाम्पत्याला फिक्कीचा ‘हेल्थकेअर ह्युमनिटेरियन’ पुरस्कार

गडचिरोली,दि.३1: जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग दाम्पत्याला फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(फिक्की) म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्याच्या वतीने

Share

एकतर्फी प्रेमातून केली तरुणीच्या भावाची हत्या

नागपूर,दि.31 – प्रेयसीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी प्रियकराचे नाव सूरज पाटील असून त्याने अमोल मेश्राम याची

Share

शिक्षिकेची विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण

वर्धा,दि.३1: हिंगणघाट तालुक्यातील स्थानिक नगरपरिषदेच्या जी.बी.एम.एम हायस्कूलमध्ये ९ व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने केस धरून मारहाण केल्याची २३ आॅगस्ट रोजी घडली. संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी २८ आॅगस्टला केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी

Share