35 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Aug 1, 2018

आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय संयुक्त सभा

देवरी,दि.01 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय अनुदानित व नामांकित इंग्रजी आश्रमशाळांतील प्राचार्य मुख्याध्यापाकांसह शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल आणि...

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या भाजप आमदारांची बैठक

मुंबई,दि.01(वृत्तंसस्था) :- आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचेआंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने गुरुवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

४ ऑगस्टला गोंदिया येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा

गोंदिया,दि.१ : महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने गोंदिया तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी...

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बालमजूर विद्यार्थ्यांना बँक पासबुक वितरण

गोंदिया,दि.१ : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत जिल्ह्यात बालमजूर विद्यार्थ्यांकरीता सुरु असलेल्या विशेष प्रशिक्षण केंद्र अदासी येथील बालमजूर विद्यार्थ्यांना श्रम व...

महिलांच्या गोल्डन गॅंगला अटक

नागपूर,दि.01 - ऑटोत प्रवासी असल्याचे भासवून चोरी करणाऱ्या टोळीने नागपूर पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. या टोळीची शहरात चांगलीच दशहत निर्माण झाली होती. मात्र, गुन्हे...

पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे, कर्तुत्व महत्वाचे – अविनाश धर्माधिकारी 

गोंदिया,दि. १ः- प्रशासकीय सेवेत काम करताना बरेच अनुभव आले. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नसून कर्तुत्व महत्वाचे आहे. मेंदू चांगला असेल तर प्रत्येक व्यक्ति...

येर्रागड्डा येथे उभारले स्मारक

सिरोंचा,दि.01: जिमलगट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या येर्रागड्डा येथील रामदास बंडे गावडे यांची २२ आॅक्टोबर २०११ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. गावातील नागरिकांनी रामदासचे स्मारक उभारून...

मराविमचा टेक्नीशियन गोंदियात तर वर्धेत कनिष्ठ लिपिक जाळ्यात

गोंदिया,दि.०१ः-गोंदिया तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या दासगाव उपविभागातंर्गत येत असलेला टेक्नीशियन छनेंद्र नुकचंद पटले याला २ हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने...

मुख्याध्यापकाला लाच घेताना पकडले

तुमसर,दि.01 : पगार बिल काढण्यासाठी आपल्याच संस्थेच्या विशेष शिक्षकाला लाच मागणाऱ्या तुमसर येथील ज्ञानगंगा मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापकाला सहा हजार रुपयांची लाच घेताना भंडारा येथील...

शेकडो युवकांना फसविणाऱ्या रणसिंगला अटक करा

भंडारा ,दि.01: जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार युवक, युवतींना महाराष्ट्र शासनाची नोकरी देण्याचा नावावर कोटी रुपयांचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या विजय राजेंद्र रणसिंग याला त्वरित अटक...
- Advertisment -

Most Read