38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Aug 2, 2018

पोलीस मुख्यालयात शहीद पांडू आलाम सभागृहाचे उद्घाटन

गडचिरोली,दि.02(अशोक दुर्गम) - भामरागड तालुक्यातील खंडी (नैनवाडी) येथे  ७ आॅगस्ट १९९७ रोजी नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या भुसुरूंग स्फोटात सी-६० चे कमांडर पांडू आलाम यांना विरमरण प्राप्त...

आयएमएच्या वतीने स्तनपान सप्ताहाचे आयोजन

गोंदिया,दि.०२ः- इंडियन मेडीकल असोशिएशन गोंदियाच्या महिला शाखेच्यावतीने जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने स्थानिय नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आज गुरुवारला (दि.२)आईचे दूध...

बदली प्रकरणाला घेवून शिक्षकांचा एल्गार;उपोषणाला सुरुवात

गोंदिया,दि.२ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या बदली प्रक्रिया यंदा राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,...

हिंसाचार, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये

मुंबई, दि. २ : राज्याच्या जडणघडणीत मराठा समाजाचे फार मोठे योगदान राहिले आहे. मराठा समाजाच्या मागण्या न्याय व वास्तव आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी...

वाळू माफियाने केला पोलीसांवर हल्ला

भंडारा,दि.02ः- जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वाळू माफियाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज घडली.असून पोलीस शिपाई जखमी झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात...

माजी जिप सदस्याची अभियंत्याला मारहाण

गोंदिया,दि.०२- येथील गोंदिया पंचायत समिती कार्यालयात कार्यरक अभियंता शैलेष बेसे यांना माजी जि प सदस्य अर्जुन नागपूरे यांनी घरकुलच्या मुद्यावर काॅलर पकडून ओढतान करीत...

शिवसैनिकांनी केला तहसीलदारांना घेराव

गडचिरोली,दि.02 : शेतकऱ्यांची कर्जमाफी,जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण, बेरोजगारी, कृषिपंप कनेक्शनसह जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर शिवसेनेने बुधवारपासून जिल्हाभरात आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा पहिला...

भ्रष्टाचाराच्या चौकशीवर निवृत्त न्यायाधीशांची नजर, नागपूर खंडपीठाचे निर्देश

नागपूर,दि.02- सरकारी योजनांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीवर आता दोन सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या समितीची नजर राहणार आहे. अशी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले...

न्याय न मिळाल्यास आंदोलन करणार-सचिन घनमारे

भंडारा,दि.02ः- ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज ०२ आॅगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन...

एनएएफच्या देशव्यापी अभियानाला उत्स्फुर्ते प्रतिसाद

हैद्राबाद,दि.०२(विशेष प्रतिनिधी)ः- राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या१५० व्या जयंती निमित्त मानवंदना म्हणून इंडियन पोलिटिकल एॅक्शन कमिटीने ((IPAC) ) ङ्कनॅशनल अजेंडा फोरम(NAF) या देशव्यापी कार्यक्रमाला सुरवात केली...
- Advertisment -

Most Read