38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Aug 4, 2018

देवरी येथे नपंच्या वतीने वृक्षारोपण

देवरी,दि.04- देवरी नगरपंचायतीचे नवनियुक्त बांधकाम सभापती नेमीचंद आंबिलकर यांच्या पुढाकाराने वृक्षलागवडीच्या लक्ष्यपूर्ती अभियानांतर्गत नगरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी देवरीच्या नगराध्यक्ष  कौशल्या कुंभरे, सभापती आंबिलकर,...

देवरीच्या केशोरी तलावात प्रेत आढळले

देवरी,दि.4- स्थानिक केशोरी तलावामध्ये एका इसमाचे प्रेत तरंगताना आढळले. या प्रकरणी देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले...

शिवशंकर तुरकर यांचे निधन

गोंदिया,दि.04ः-  राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सतोनाचे संस्थापक शिवशंकरजी तुरकर यांचे आज निधन झाले.त्यांच्यावर कोरणीघाट येथे दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे....

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी अश्‍लील चाळे

यवतमाळ,दि.04 : शिक्षकाने आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींशी अश्‍लील चाळे केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि.3) उघडकीस आली. सतीश जाधव (वय 31) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. येथील...

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर,दि.04(वृत्तसंस्था) - जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये जवानांना 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. शोपियानमधील...

९0 फूट राहणार मेट्रो एयरपोर्ट स्टेशनची उंची

नागपूर,दि.04ः-अर्बन आर्किटेरवर आधारित महा मेट्रो नागपूरचे एयरपोर्ट स्टेशनची उंची सुमारे ९0 फूट असेल. शहरात पहिल्यांदाच अश्याप्रकारचे बांधकाम होत असून ते नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल....

धोबी समाजाला अनु.जातीचे आरक्षण द्या

नागपूर,दि.04ः-धोबी समाजाला अनुसूचित जाती (एससी) चे आरक्षण ताबडतोब लागू करा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाच्या शिष्टमंडळाने गृहशाखेचे तहसीलदार पोहनकर यांच्यामार्फत...

भेदभाव विसरून पक्ष बळकट करा-आ.पुराम

सालेकसा,दि.04 : पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष...

आमगाव तालुक्यात मतदार यादीचे विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम

आमगाव,दि.04ःः१५ ते २0 जून मतदार यादीचे विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम व ७ जून ते ६ जुलै इछड यांचे घरोघरी भेटी देऊन मतदार यादी शुध्दीकरण या...

उद्योजक नवनीत तुली यांचा आत्महत्येचा प्रयत्न !

नागपूर,दि.04: उद्योजक नवनीत तुली यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे....
- Advertisment -

Most Read