31.7 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Aug 5, 2018

सरपंच सेवा संघाचे पहिले राज्यस्तरीय महाधिवेशन देवरीत

देवरी,दि.05 - सरपंच सेवा संघाचे पहिले महाअधिवेशन येत्या 27 ऑगस्ट रोजी देवरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या विषयावर देवरी येथे झालेल्या संघाच्या बैठकीत...

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार नाही, गडकरींचे स्पष्टीकरण

मुंबई ,दि.05-आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या पेटलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांनांही आरक्षण...

शेकडोंच्या संख्येने जिल्ह्यातील ओबीसी मुंबई महाधिवेशनाला रवाना

गोंदिया,दि.०५-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने मुंबई येथे ७ ऑगस्ट रोजी आयोजित तिसèया राष्ट्रीय महाधिवेशनात सहभागी होण्यासाठी गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाचे...

भरनोली परिसरात वाघाचा धुमाकुळ

अर्जुनी मोरगाव,,दि.०५- तालुक्यातील शिवरामटोला-भरनोली परिसरातील तिरखुडी भाग-१ बिटच्या कम्पार्टमेंट नं.३३२ मध्ये मागील आठवडाभरात वाघाने दोन गायींची शिकार केली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शिवरामटोला येथील...

सहकारमंत्र्यांच्या आश्वासनंतर संचालकांचे उपोषण मागे

गोंदिया दि.०५: सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती व गोदामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीला घेवून बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालकांनी २ आॅगस्टपासून...

गडचिरोलीत ओबीसींचा सरकारविरोधात आक्रोश

देसाईगंज,दि.05 : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे नोकरभरतीतील कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीसह इतरही मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शेकडो ओबीसी बांधवांनी...

विदर्भवाद्यांचे गुरूवारी नागपूरात धरणे

नागपूर,दि.05 - वेगळ्या विदर्भाचा शंखनांद करून राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने येत्या डिसेंबरपूर्वी वेगळ्या राज्याची घोषणा करावी, अन्यथा विदर्भातील भाजपचे पानिपत केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा...

ओबीसी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षणासाठी धरणे

भंडारा,दि.05ः-संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना ओबीसी जनगणनेसह, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण  आणि विविध मागण्यांसाठी शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून...

मातंग समाज शिक्षणापासून वंचित राहू नये – रामचंद्र भरांडे

 बिलोली,दि.05 : शहरातील साठेनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंती निमित्त शुक्रवार दि. 3आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात मातंग समाजाने स्वतःच्या उन्नतीसाठी...

महसूल कमचारी हा प्रशासनाचा कणा – जिल्हाधिकारी

गोंदिया,दि.05ः महसूल विभागात कार्यरत प्रत्येक कर्मचारी हा जनसेवक असून प्रशासनीक कामात प्रामाणिकता व पारदशीर्ता कायम करणारा कणा आहे. नागरिकांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी समजून मार्गी...
- Advertisment -

Most Read