37.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Aug 7, 2018

आदिवासी दिनानिमित्त महारॅली येत्या गुरूवारी

गोंदिया,दि.07 - जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजावर बोगस आदिवासी आणि धनगर समाजाच्या अतिक्रमणविरोधात येत्या गुरूवारी (दि.9) सकाळी 11 महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली...

मोदींच्या काळातच सर्वात जास्त जवान शहीद- संजय राऊत

नवी दिल्ली,दि.07- जम्मू-काश्मिरमधील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील चकमकीत आज (ता. 7) चार जवान हुतात्मा झाले.गस्तीवर असलेल्या जवानांच्या पथकाला आठ दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली, त्यामुळे दोन...

मराठा मोर्चा आंदोलन अखेर मागे

बीड,दि.07 - गेल्या 21 दिवसापासून सुरू असलेले मराठा मोर्चा आंदोलन आज अखेर न्यायालयाच्या सुनावणीनंतर मागे घेण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे या आंदोलनाने महाराष्ट्रात तीव्र स्वरूप घेतले होते....

एम करूणानिधी काळाच्या पडद्याआड

चेन्नई,दि.07 - डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू...

महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याची सिफारस

मुंबई,दि.07- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या तिसऱ्या राष्ट्रीय...

ओबीसींच्या जागा कालबद्ध पद्धतीने भरल्या जातील- देवेंद्र फडणवीस

  मुंबई,दि.07 : राज्य सरकारी नोकरीत ओबीसी समाजाला किती प्रतिनिधित्व मिळाले, याचा आढावा घेऊ. ओबीसींच्या  रिक्त जागा असतील तर त्या जागा कालबद्ध पद्धतीने भरल्या जातील, अशी...

लाखनी येथे भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

लाखनी,दि.07- भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आज लाखनी येथे करण्यात आले होते. लाखनी येथील मंडल स्वागत लॉन सभागृहात या प्रशिक्षण...

ओबीसी आमदार-खासदारांकडून समाजहिताची अपेक्षा चुकीची- खा. राजकुमार सैनी

मुंबई,दि.07 (सुरेश भदाडे)- ओबीसी समाजातील आमदार-खासदार हे फक्त राजकीय पक्षांच्या हाताखालची खेळणी आहेत. या समाजातील लोकप्रतिनिधींनी पक्ष प्रमुखांच्या पुढ्यात नांगी टाकल्याने समाजाची फसगत होत...

ओबीसीच्या तिसऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनाला मुंबई येथे सुरवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते द्वीप प्रज्वलन सुरेश भदाडे मुंबई,०७- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिसऱ्या राष्ट्रीयअधिवेशनाला मुंबई येथे आज सुरवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!