मुख्य बातम्या:

Daily Archives: August 8, 2018

गोंदिया जिल्ह्यात कर्मचारी ‘संप’ प्रशासन ‘ठप्प’

गोंदिया,दि.08ः- सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांना घेऊन राज्यातील १९ लाख सरकारी कर्मचारी विविध संघटनांच्या माध्यमातून काल मंगळवार ७ ऑगस्टपासून ९ ऑगस्टपर्यंत संपावर गेले आहे. यात जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनीही संप पुकारला

Share

माविमच्या माध्यमातून महिलांनी सक्षम व्हावे- गोपालदास अग्रवाल

गोंदिया,दि.८ : महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न देखील करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी सक्षम व्हावे, असे प्रतिपादन

Share

भंडारा जिल्हा काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव

भंडारा दि.८ :: १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास

Share

चंद्रपूरची सानिया बनली ‘मिस ग्लोब’

चंद्रपूर,दि.08 : राजस्थानातील जयपूर शहरात रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय  ‘मिस अॅण्ड मिस्टर ग्लोब इंडिया ‘ स्पर्धेत चंद्रपुरातील सानिया दत्तात्रेय ही ‘मिस इंडिया ग्लोब’ स्पर्धेची मानकर ठरली आहे. या स्पर्धेत देशभरातील

Share

घोषणाबाजीचा आढावा घ्या, अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई,दि.08 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महाअधिवेशनाच्या विचारमंचावरून केलेल्या घोषणांची चिरफाड करीत मुख्यमंत्री अशा अनेक घोषणा करत असतात. परंतु, आपल्याच घोषणांची आपण अंमलबजावणी करतो का? याचा वर्षातून एकदा तरी

Share

ओबीसी आयोगास संसदेने दिला घटनात्मक दर्जा

नवी दिल्ली,दि.08 : ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी मांडलेले १२३ वे घटनादुरूस्ती विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर झाले. लोकसभेची आधीच मंजुरी मिळालेली असल्याने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळण्याचा मार्ग सोमवारी मोकळा

Share

सरकारी नोक-यांमधील ओबीसींचा अनुशेष भरून काढणार- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 8 : इतर मागास वर्गातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ओबीसी महामंडळास येत्या दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनात 500 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षणातील कोट्याप्रमाणे जागा भरल्या नसतील,तर

Share

अॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत होणार

  नवी दिल्ली, दि.08- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी कायदा)  या संबंधिच्या तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करून हा कायदा पूर्ववत करणारे सुधारणा विधेयक लोकसभेने

Share