मुख्य बातम्या:

Daily Archives: August 9, 2018

नगर परिषदेच्या २० कोटीच्या रस्ते बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करा

नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांचे जिल्हाधिकाNयांना, कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन गोंदिया,दि.९ : – महाराष्ट्र शासनाने गोंदिया शहराचा विकास करण्यासाङ्गी नगर परिषदेला गोंदिया शहरात ङ्गिकङ्गिकाणी रस्ते बांधकामासाङ्गी २० कोटी रुपयांचा निधी

Share

जिल्ह्यात मराठा बंदला समिंश्र प्रतिसाद

गोंदिया दि.९ : – मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन देत गोंदियामध्ये सकल मराठा क्रांती  मोर्चाच्या वतीने आयोजित बंदला समिंश्र प्रतिसाद मिळाला आहे. गोंदिया शहराव्यतिरिक्त जिल्ह्यात कुठेही बंद पाळण्यात आले नाही.शहरातील शाळा

Share

पती-पत्नी धोरणांतर्गत पदस्थापना – उच्च न्यायालय

नागपूर,दि.९ : – जिल्हा परिषदेच्या 16 शिक्षकांना पती-पत्नी धोरणांतर्गत पदस्थापना देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच दिले. हजारो शिक्षकांच्या बदल्या करताना पती-पत्नी धोरणाचे पालन करण्यात आले नव्हते. या

Share

डी.एल.एड.प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश विशेष फेरीद्वारे प्रवेश

गोंदिया,दि.९ : सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका (ऊ.एश्र.एव) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या तथापी अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या

Share

८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

गोंदिया,दि.९ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया यांचेमार्फत जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यामार्फत सर्व तालुका न्यायालयामध्ये ८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Share

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई,दि.09 : राज्य सरकारी कर्मचारी आज मागे घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात याबद्दलची अधिकृत घोषणा कर्मचारी संघटनेकडून करण्यात येणार आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर ही कोंडी फुटली. मराठा आंदोलनाच्या

Share

भंडारा जि.प उपाध्यक्षांच्या मतदारसंघाची उद्या फेरमतमोजणी, कोर्टाचा दणका

भंडारा,दि.09ः- भंडारा जिल्हा परिषदेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद उर्फ नंदू कुर्ज़ेकर यांनी फेरमतदान केल्याचे आरोप करीत काँग्रेसचे पराभूत उमेदवार

Share

बनावट आधार कार्ड बनविणारी टोळी जेरबंद

चंद्रपूर,दि.09  : बनावट आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दोघांना तळोधी बा. पोलीसांनी अटक केली. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. विनोद सहारे आणि आशीष नेरकर अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.वाढोणा येथील

Share

अवयव दान करून जवानांनी जपले सामाजिक दायीत्व

गडचिरोली,दि.09 – आपल्या देशात शारिरीक, आर्थिक आणि मानसीक विकासात नक्षलवाद चळवळीमुळे  मोठी समस्या निर्माण झाली आहे.  केंद्रीय राखीव पोलिस दल तथा राज्य पोलिस आंतरीक सुरक्षेत  प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा सतर्क राहून रक्षण

Share

कपडे धुण्याच्या आधुनिक प्लांटला धोबी समाजाचा विरोध

गोंदिया,दि.09 : अखिल भारतीय धोबी समाज, गोंदियाच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित भंडारा-गोंदिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांची भेट घेऊन गोंदिया शहरात काही व्यावसायिक कपडे

Share