मुख्य बातम्या:

Daily Archives: August 11, 2018

संविधान जाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा!

गोंदिया/भंडारा,दि.11 : दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकंकटांनी भारतीय संविधान जाळले. संविधान मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. बाबासाहेब यांच्याविषयी अनादर व्यक्त केले. सदर कृत्य हे बेकायदेशिर असल्याची माहिती असूनही या कृत्याचे

Share

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची यवतमाळ संघकार्यालयाला भेट

यवतमाळ,दि.11 : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजप नेत्या मनेका गांधी यांनी आज (दि. 11) यवतमाळ येथील संघ कार्यालयाला भेट दिली. त्यांचे आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांची भेट घेण्यासाठी

Share

सनातन संस्थेला दहशतवादी घोषित करा – खासदार अशोक चव्हाण

मुंबई,दि.11(वृत्तसंस्था) – अनेक हिंसक कारवायात गुंतलेल्या सनातन संस्थेच्या एका साधकाच्या घरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने आठ जिवंत बॉंब आणि बॉंब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. यावरून सनातन संस्था मोठा घातपात करण्याच्या

Share

संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी संघटनेविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली ,दि.11- राजधानी नवी दिल्लीमध्ये एका आंदोलनात संविधानाची प्रत जाळल्याच्या आरोपात पोलिसांनी संबंधित संघटनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी संविधानाची कॉपी जाळत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एका

Share

सर्व ४८ जागा लढवणार-अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

नागपूर ,दि.11: आमची लढाई ही संविधान वाचवण्याची आहे. काँग्रेस संविधान मानणारी आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही आजवर ज्या समाजाला प्रतिनिधित्वच मिळालेले नाही, अशा वंचित घटकांना प्रतिनिधित्व

Share

कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्याचा प्रयत्न करणार

सिरोंचा ,दि.11- तालुका हा तीन राज्याच्या सीमेवर असलेला तालुका आहे. या भागात नागरिकांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी केले. उपविभागीय

Share

वसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर

यवतमाळ ,दि.11: येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार महाराष्ट्रातील सात प्रयोगशील शेतकरी आणि दोन कृषितज्ज्ञांना जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण माजी मुख्यमंत्री व

Share

कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूतीकडे लक्ष द्यावे

अर्जुनी मोरगाव,दि.11ः- येथील नगरपंचायत सभागृहात मंगळवारी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे,

Share

आ.पुरामांच्या वाढदिवसानिमित्त दोन हजार नेत्र रुग्णांची तपासणी

आमगाव,दि.11 : सामाजिक व राजकीय जीवनात समाजकार्य करण्याची संधी सर्वांना उपलब्ध होते. यात अनेक व्यक्ती सक्रीयतेने सहभाग घेतात. या कार्यात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. आ. संजय पुराम यांनी सुरू

Share

मौदा ‘एनटीपीसी’ला स्वच्छता अवॉर्ड

मौदा,दि.11ः- नगर पंचायतद्वारा राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २0१८ अभियानात उल्लेखनीय सहकार्य केल्याबद्दल मौदा एनटीपीसी प्रकल्पाला स्वच्छता पुरस्कार देऊन नुकतेच गौरव करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ अभियानात मौदा नगर पंचायतिला देशात

Share