मुख्य बातम्या:

Daily Archives: August 12, 2018

युवा स्वाभिमान पक्षाच्या स्वागत फलकाचे उद्घाटन

गोंदिया,दि.१२ः- युवा स्वाभीमान पक्षाच्या स्वागत फलकाचे उदघाटन आज रविवार(दि.१२)ला कुडवा येथील विशाल लॉन जवळ युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या हस्ते मार्गदर्शक वाय.पी.येडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी मनूताई ऊके (

Share

संविधानाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

भंडारा,दि.12 – दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान तथा संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानास्पद घोषणा देणाऱ्या दोषींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भंडारा जिल्यातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आज

Share

ओबीसीच्या यादीत पवार शब्द समावेशासाठी मंत्र्यांना निवेदन

गोंदिया,दि.१२ः-महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये वास्तव्यास असेलल्या पोवार(पवार)समाज ओबीसी प्रवर्गात येत असून केंद्र व राज्याच्या यादीत पोवारयपवार असे नाव समाविष्ठ होते.परंतु गेल्या दोनवर्षापुर्वी यादीतून अचानक पवार शब्द गहाळ करण्यात आल्याने समाजातील

Share

गरजू विद्याथ्र्यांना सावित्रीबाई फुले महिला संघटनेच्यावतीने साहित्याचे वितरण

गोंदिया,दि.१२ः- शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे बèयाच विद्याथ्र्यांना शिक्षण घेतांना अडचणींना सामोरे जावे लागते.शैक्षणिक साहित्य उपलब्ध न झाल्यास विद्याथ्र्यांच्या मनात संकुचीत भावना निर्माण होऊन त्यांच्या नैराश्यता निर्माण होऊन शिक्षणावर परिणाम होतो.या सर्वबाबींची

Share

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे आमदार व तहसीलदारांना निवेदन्

गोंदिया दि.१२ः: १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त झालेल्या राज्यातील सर्व कर्मचाNयांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने आवाहन केल्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील सर्व

Share

कावडा यात्रा हेतू देवघर रवाना गोंदिया के भक्त

गोंदिया,दि.12ः- गोंदिया निवासी पार्षद मंटू पुरोहित मित्रमंडल कावड़ यात्रा हेतु श्री बाबा बैधनाथ धाम(देवघर)के दर्शन के लिए कल शनिवार को रवाना हुवा है. बोल बम का नारा है, बाबा एक

Share

ब्रम्हपुरी जिल्हा मागणीसाठी धरणे आंदोलन

ब्रह्मपुरी,दि.12ः- विदर्भ राज्य समन्वय समिती व ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने विदर्भ राज्य झाले पाहिजे आणि ब्रम्हपुरी जिल्हा झाला पाहिजे या दोन्ही मागण्यासाठी धरणे आंदोलन कार्यक्रम दिनांक ९ ऑगष्ट रोजी

Share

स्वच्छ सर्वेक्षण समितीची केशोरी व बोंडगाव/सूरबन ग्रा.पं.ला भेट

अर्जुनी मोरगाव,दि.12ः- भारत सरकारच्या केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे देशातील संपूर्ण जिल्ह्यात ‘स्वच्छ सर्वेक्षण’ कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने समितीकडून (दि.९) अजुर्नी मोरगाव तालुक्यातील केशोरी व बोंडगाव सुरबन या

Share

प्रतापगड परिसरात बिबट जेरबंद

अर्जुनी-मोरगाव,दि.12 : दिड महिन्यांपासुन प्रतापगड गावात शिरून कोंबड्या, शेळ््या व वासरांची शिकार करु न गावात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला गोठणगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अखेर जेरबंद केले. यासाठी मागील महिन्याभरापासुन वन कर्मचारी

Share

१५ ऑगस्टला अहेरी जिल्हा घोषित करा मुख्यमंत्र्यांना निवेदन

अहेरी,दि.12ः- चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. अंतराच्या दृष्टीने खूप लांब, कठीण, भौगोलिक परिस्थिी, विकासापासून कोसो दूर असलेल्या अहेरी जिल्हा मात्र

Share