42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Aug 13, 2018

अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणार्या ट्रकसह 9 लाखाचा माल जप्त

मौदा,दि. 13(शैलेष रोशनखेडे) - रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांना राष्ट्रीय महामार्गावरुन जाणारा एक ट्रक संशयास्पद वाटल्याने माथनी टोलनाक्यावर नाकाबंदी करून ट्रकची तपासणी केली असता 37 जनावरे...

शिर्डीत समाधी शताब्‍दी निमित्त श्री साईसच्चरित पारायण सोहळा – सीइओ रुबल अग्रवाल

शिर्डी / मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.13 – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) आयोजित व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक १६ ऑगस्‍ट २०१८ ते...

राज्यघटनेची विटंबना करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

ओबीसी संघर्ष कृती समिती,सेवा संघ व बहुजन एकता मंचचे निवेदन गोंदिया,दि.13-  संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाNयांवर देशद्रोही व एस....

‘वॉटर कप’मध्ये नागपूर जिल्ह्यातील उमठा राज्यात तिसरा क्रमांक

नागपूर,दि.13 : तालुक्यातील उमठा हे गाव दारू विक्रीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यामुळे इतर गावातील नागरिकांचा या गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा होता. त्यातच यावर्षी पाणी...

बुद्धिष्ट समाज संघाचे ठाणेदाराला निवेदन 

गोंदिया,दि.13-  संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाNयांवर देशद्रोही व एस. सी, एस. टी. अ‍ॅक्ट नुसार कडक शासन करावे यासाठी...

शासकीय नोकरी सांभाळत हरीणखेडेंनी केली ऊस पिकाची शेती

गोरेगाव,दि.13 - तालुक्यातील कटंगी बुजरुक येथील निवासी आणि जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात नोकरीला असलेले सध्या घडीला गोरेगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत उच्च शिक्षित शेतकरी फनेद्र...

भगवान बुद्धाच्या आचरणात समर्पित आपले जीवन – पालकमंत्री बडोले

दीक्षाप्राप्ती नंतर आगमनावर ना बडोले यांचे स्वागत सडक अर्जुनी : तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भारतात जन्म झाला व त्यांनी संपूर्ण जगाला प्रज्ञा, शील व...

माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

कोलकाता,दि.13(वृत्तसंस्था)- माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल...

ईवा इंडिया महाराष्ट्र की विजेता बनी रूकायिया

नई दिल्ली,दि.13 : मुंबई जिसे सपनों का शहर कहा जाता है| बीते शनिवार को इसी सपनों के शहर मुंबई में भारत  की सबसे बड़ी सौंदर्य  प्रतियोगिता ईवा इंडिया  इस बार  फिर से खूबसूरत  लड़कियोंको अपनी काबिलियत दिखने और...

सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रवादीच पर्याय-पटेल

अर्जुनी-मोरगाव,दि.13 : झाशीनगर उपसा सिंचन योजना रखडली, भेल कारखाना पुर्णत्वास येऊ शकला नाही. नक्षलग्रस्त जिल्ह्याचा बीआरजीएफ योडनेचा निधी बंद केला जात आहे. साडे पाच...
- Advertisment -

Most Read