32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Aug 14, 2018

दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम

गोंदिया,दि.14: विदर्भाताली पातुर तालुक्यातील झरंडी गाव नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जायचे.उन्हाळ्यात तर गावात पाण्याची भिषणता एवढी की दररोज एैवजी दोन तीन दिवसांनी टॅंकरने पाणी...

युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात

नागपूर,दि.14: युवा भोयर-पवार मंचचा ११ वा वार्षिक महोत्सव कुकडे ले-आऊट येथील पवार विद्यार्थी भवनात पार पडला. उद्घाटन अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष डॉ....

राज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोलीतील ५९६ नक्षलवाद्यांनी धरली नवजीवनाची वाट नागपूर, दि. १४ - लोकशाही व्यवस्थेतच आदिवासी बांधवांचा विकास शक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आत्तापर्यंत ६१५ नक्षलवाद्यांची...

गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

नागपूर,दि. १४ - गोवारी समाजाच्या 23 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या समाजाला ST कोट्यातून आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निकाल दिला...

विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली

नागपूर,दि. १४ : गेल्या चार वर्षांपासून नागपूर विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे अनुपकुमार यांची अखेर सोमवारला मुंबईत बदली झाली. राज्याच्या कृषी, दुग्धव्यवसाय व मत्स्य खात्याचे...

अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू

नागपूर,दि.१४ ः-अंबाझरी टी पॉइंटजवळ विचित्र अपघात झालाय. सकाळी 9.30 वाजता दुचाकीवर असलेल्या तीन मुलींना या क्रेननं धडक दिली आहे. क्रेनच्या धडकेत दुचाकीवरील तिघींचा मृत्यू...

प्रधानमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन,राज्यघटना जाळल्याचा निषेध

भंडारा,दि.14: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्ङ्मक्ष व माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात भारतीय राज्यघटनेचेी अवमानना करुन राज्यघटना जाळलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र...

जुनी पेन्शन हक्क संघटन बनतय डीसीपीएस धारक कुटुंबीयांचा आधार

सांगली,दि.14_-1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत आलेल्या सर्वच कर्मचाऱ्याना शासनाने अंशदान पेन्शन योजना लागू केली.ही नवी पेन्शन योजना फसवी आहे.या योजनेत असणाऱ्या कर्मचाऱ्याचे निधन...

सिमावर्ती प्रश्नाबाबत लवकरच खा.चव्हाण यांना आराखडा सादर करणार

बिलोली (सय्यद रियाज ),दि.14_-तेलंगणा राज्याच्या सिमेलगत असलेल्या बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील विकास कामांपासून वचिंत असलेल्या गावांचा आराखडा तयार करण्याच्या सुचना खा.अशोकराव चव्हाण यांनी माजी...

दुर्गामंदीर चप्राड (पहाडी) येथे दरोडा

लाखांदूर,दि.26 : तालुक्यातील दुर्गा माता मंदीर चप्राड (पहाडी) येथे सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बंदुक व तलवारीचा धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!