मुख्य बातम्या:

Daily Archives: August 16, 2018

गोंदिया शहराशी निवडणूक प्रचारामूळे राहिले वाजपेंयीचे घनिष्ठ नाते

गोंदिया,दि.16 : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली

Share

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

वाशिम, दि. १६ :  स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण कराण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,

Share

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत २७ ऑगस्ट रोजी

वाशिम, दि. १६ :  वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ६ पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषद गट  व पंचायत समितींच्या

Share

‘अटल’ नेता हरपला : वाजपेयींचे 93 व्या वर्षी निधन

नवी दिल्ली,दि.16ः-   बाधाएँ आती है आएँ, घिरे प्रलय की घोर घटाएँ पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगा कदम मिलाकर

Share

अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, मोदी अन् अमित शहा पुन्हा रुग्णालयात

नवी दिल्ली,दि.16(वृ्त्तसंस्था)- भाजपाचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी  यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.बाजपेयी यांच्यावर 11 जून 2018 पासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किडनीच्या आजाराने त्रस्त

Share

युवा माहिती दूत शासन व समाजामधील दुवा – ना. महादेव जानकर

भंडारा,दि.16 :- युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने युवा माहिती दूत हा उपक्रम हाती घेण्यात आला असून युवा माहिती दूत

Share

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांचे डिग्री जलाओ आंदोलन

गडचिरोली,दि.16 : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, शिष्यवृत्ती अदा करावी, ओबीसींची जनगणना जाहीर करावी आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी गडचिरोली येथील धानोरा मार्गावर

Share

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ख्वाजा बेग

यवतमाळ,दि.16 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अखेर विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी बेग यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. यवतमाळसह १४ जिल्ह्यांच्या नियुक्त्या अनेक महिन्यांपासून

Share

देवरी तालुक्यातील डोंगरगावला वादळाचा तडाखा

अर्ध्या गावातील घरांचे छप्पर उडाले विजेचे खांब पडल्याने संपूर्ण गाव अंधारले झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने गावातील वाहतुक प्रभावीत घटना घडल्यानंतर तब्बल 17 तासानंतर प्रशासनाली आली जाग .देवरी,दि.16- देशात स्वातंत्र्याचा 71 वा

Share

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेतंर्गत ३३ हजार कामारांची नोंदणी

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.16 -शासकीय, खासगी, बांधकाम क्षेत्रातील शासनमान्य कंत्राटदार आणि मजूर सहकारी संस्थांना कोणतेही शासकीय काम करीत असताना त्याची व कामावरील मजुरांची नोंदणी कामगार आयुक्त कार्यालयाकडे करणे बंधनकारक आहे.विशेष म्हणजे बेरार

Share