41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 17, 2018

संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा दाखल

गडचिरोली ,दि.17 - नामांकित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र मागण्यासाठी गेलेल्या प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी देसाईगंज येथील कुथे पाटील...

आमगावचे बीडोओ चंद्रकांत साबळे तर गोरेगावच्या सहा.बीडीओ रोहीणी बनकर

गोंदिया,दि.१७:राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काल(दि.१६) परिविक्षाधीन प्रशिक्षण पूर्ण झालेल्या १६ अधिकाऱ्यांना पूर्णवेळ गटविकास अधिकारी म्हणून पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत.यामध्ये गोरेगाव पंचायत समिती सहाय्यक...

जिल्हा नियोजनचे प्रस्ताव पंधरा दिवसात सादर करा-पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.१७ : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये तिन्ही योजना मिळून २६७ कोटी ६१ लाखांचा नियतव्यय मंजूर असून...

शाळांनी प्रामाणिक अधिकारी व सुजान नागरिक घडवण्याच काम करावं – पो.नि भगवान धबडगे

बिलोली (सय्यद रियाज),दि.१७ :लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी ज्या प्रमाणे आई वडील व कुटुंबाबर आहे.त्याच प्रमाणे चिमुकल्या मुलांवर चांगले संस्कार करणे ही शाळांचीही...

देवरीचे कृषी अधिकारी नाॅटरिचेबलःडोंगरगावचे शेतकरी हतबल

गोंदिया,दि.१७ :-देवरी तालुक्यातील डोंगरगाववासीयांवर स्वातंत्र्यदिनीच निसर्गाने आपली अवकृपा दाखविली आणि होत्याचे नव्हते झाले.कष्टकरुन शेती लावणार्या शेतकर्याच्या शेतीचे अतोनात नुकसान स्वातंत्र्यदिनी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास...

राज्यघटनेची होळी करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

तिरोडा,दि.17 : दिल्ली येथील जंतरमंतरवर ९ ऑगस्ट रोजी भारतीय राज्यघटनेची होळी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याच्या मागणीकरिता १६ ऑगस्ट रोजी डॉ....

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

भंडारा,दि.17 : स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा, आणेवारी जुनी पद्धत बदलून मंडळ ऐवजी गाव गृहीत धरण्यात यावे, २०१७-१८ च्या खरीप व...

पूर्ण क्षमतेने मिळणार धापेवाडा योजनेचे पाणी

तिरोडा ,दि.17: येथील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी अनेक गावातील शेतीस योग्य प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारीवरून आमदार विजय रहांगडाले यांनी १५ ऑगस्ट रोजी वीज...

विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साकोली,दि.17 : विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा साकोलीच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मंजुर करण्यात याव्यात, यासाठी उपविभागीय अधिकारी...

बिल्डरच्या त्रासामुळे कंत्राटदाराची आत्महत्या

नागपूर ,दि.17: बिल्डरने आर्थिक कोंडी करून प्रचंड मानसिक त्रास दिल्याने टाईल्स फिटींगचे काम घेणाऱ्या एका ठेकेदाराने विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी...
- Advertisment -

Most Read