41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 26, 2018

सत्तेवर येताच सरकार शेतकर्यांना विसरली-अग्रवाल

गोंदिया,दि.26 : लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप सरकारने धानाला २०० रूपयांची वाढ दिली. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाकडून नेहमीच धानाला तीन हजार रूपये क्विंटल भाव देण्याची मागणी...

झुंडशाहीसाठीच संविधानाला विरोध-कन्हैयाकुमार

नांदेड,दि.26 : काही विशिष्ट लोकांसाठी पाच हजार वर्षांपासून असंविधानिक पद्धतीने आरक्षण आहे. ते आरक्षण बंद होऊ नये यासाठीच घटनात्मक आरक्षणाला विरोध केला जात असल्याची टीका...

देहव्यापार अड्डय़ावर छापा तीन महिलांसह एका पुरुषाला अटक

भंडारा,दि.26ः- शहरातील हनुमान वॉर्डात सुरू असलेल्या देहव्यापार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉड पथकाने धाड मारून तीन महिलांसह एका पुरुषाला अटक केली. ही...

कोहमारा येथे जलयुक्त शिवार प्रशिक्षण कार्यक्रम

सडक/अजुर्नी,दि.26ः- मागील ४ वषार्पासून जलयुक्त शिवार अभियान राबविला जात आहे. अभियानाच्या माध्यमातून जलस्तर कसा वाढविता येईल यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी टंचाईमुक्त...
- Advertisment -

Most Read