मुख्य बातम्या:
पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर# #स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

Daily Archives: August 27, 2018

गोंदिया पालिकेच्या भूमिगत गटार योजनेला मंजूरी

सत्ताधारी भाजपच्या उपाध्यक्षासह १३ नगरसेवकांनी नोंदवला विरोध गोंदिया,दि.27-गोंदिया नगरपरिषदेसाठी मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेच्या प्रस्तावाला घेऊन गेल्या अनेकवर्षापासून पालिकेच्या राजकारणात रणकंदन झाले.त्यातच दीडवर्षापुर्वी सत्तेवर आलेल्या पालिकेतील सत्ताधारी नेत्यांनीही या प्रस्तावाला

Share

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. २७ : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या मंत्रालयातील नूतनीकृत कार्यालय आणि ग्रंथालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले.यावेळी संस्थेचे मानद अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सेवा हक्क

Share

आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना मिळणार मानधन

आवश्यक पुरावा व शपथपत्रासह अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम, दि. २७ : सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आणीबाणीच्या काळात एक महिन्यांपेक्षा

Share

‘युवा माहिती दूत’ उपक्रमात नोंदणी करण्याचे युवकांना आवाहन

गोंदिया,दिनांक 27 :- राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘युवा माहिती

Share

लाहेरीत जादूटोण्याच्या संशयावरून महिलेचा खून

गडचिरोली,दि.27ः – जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका महिलेचा खून केल्याची घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी भामरागड तालुक्‍यातील लाहेरी येथे घडली. पाली गुंडरू मडावी (वय ४२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लाहेरी

Share

आश्रम शाळेत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू

नंदूरबार,दि.27ः- तळोदा तालुक्यात दोन शासकीय अधिकार्‍यावर हल्ला करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील सलसाडी शासकीय आश्रम शाळेत सचिन चंद्रसिंग भोरे या पाचवीतल्या विद्यार्थ्याचा विजेच्या झटक्याने मृत्यु झाला. या घटनेची पाहणी करण्यासाठी सहाय्यक

Share

कोळसा चोरला म्हणुन सुरक्षारक्षकाची तरूणांना अमानुष मारहाण

चंद्रपूर,दि.27 – दोनवेळची चूल पेटावी म्हणून थोडासा कोळसा उचलणाऱ्या दोन मुलांना सुरक्षारक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार चंद्रपुरात घडला आहे. हा सर्व प्रकार दुर्गापुर कोळसा खाणीच्या क्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयाजवळ घडला असून,

Share

ओबीसींचा जातगणना अहवाल जाहीर करा

नागपूर,दि.27ः- ओबीसींचा सामाजिक, आर्थिक जाती जनगणना-२0११ चा अहवाल प्रकाशित होणे आवश्यक आहे. हाच अहवाल कोणतेही आधार ठरविण्यास मूलभूत ठरणार असतानाही याची दखल घेतली जात नाही. म्हणून शासनाने हा अहवाल जाहीर

Share

कलावंतांना मानधन वेळेवर मिळत नाही : चंद्रिकापुरे

सडक अर्जुनी,दि.27 : झाडीपट्टीत नाट्य, तमाशा, भजन, गोंधळ इत्यादी कला सादर होतात व ५० वर्षावरील कलाकारांना राज्य सरकारमार्फत मानधन देण्यात येते. हे मानधनसुद्धा फारच तुटपुंजे आहे. त्यात भर म्हणजे मानधन वेळेवर

Share

रानडुकराच्या शिकार प्रकरणी दोघांना अटक

गडचिरोली ,दि.27ः-चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निपंधरा जंगला परिसरात रानडुकाराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी गडचिरोलीकडे दुचाकीने आणत असलेल्या दोन आरोपी गडचिरोलीच्या वनाधिकार्‍यांनी सकाळी १0 वाजताच्या सुमारास अटक केली. प्रशांत वासुदेव

Share